Menu Close

पाकिस्तानमध्ये ११ वर्षांच्या हिंदु मुलाची लैंगिक शोषण करून हत्या

दोघांना अटक

पाकमधील असुरक्षित हिंदू ! याविषयी काँग्रेसचे नेते का बोलत नाहीत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

(प्रतिकात्मक चित्र)

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतामध्ये एका ११ वर्षीय हिंदु मुलाचे लैंगिक शोषण करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हा मुलगा घरातून बेपत्ता झाल्यानंतर त्याचा मृतदेह एका ठिकाणी आढळून आला.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *