न्यूयॉर्कस्थित ‘इट्सी’ आस्थापनाकडून श्री महाकालीमातेचा अवमान

ब्रुक्लीन (न्यूयॉर्क) येथील ‘इट्सी’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या आस्थापनाने अन्नधान्याचे विज्ञापन करणार्‍या टी-शर्टवर श्री महाकालीमातेचे चित्र प्रसिद्ध करून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अवमान केला आहे. Read more »

ब्रिटनमध्ये कोरोनाची चौथी, तर फ्रान्समध्ये पाचवी लाट !

कोरोना संसर्ग केव्हाही पुन्हा डोके वर काढू शकतो, हे सध्या ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी हे युरोपमधील देश अनुभवत आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या चौथ्या, तर फ्रान्समध्ये पाचव्या लाटेने भीती निर्माण केली आहे. Read more »

ग्रीसमध्ये ‘हलाल’ पद्धतीने पशूहत्या करण्यावर बंदी ! – ग्रीसच्या सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय

 ग्रीसच्या सर्वाेच्च न्यायालयाने ‘हलाल’ पद्धतीने पशूहत्या करण्यावर बंदी घातली आहे. न्यायालयाने याला ‘अमानवीय’ म्हटले आहे. पर्यावरण आणि प्राणी प्रेमी संघटना यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा निकाल दिला. Read more »

आतंकवादी हाफीज सईद याच्यासह ६ जणांची लाहोर उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

आतंकवादाला अर्थसाहाय्य केल्याच्या प्रकरणी लाहोर उच्च न्यायालयाने मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफीज सईद आणि जमात-उद्-दावा या जिहादी आतंकवादी संघटनेचे ५ आतंकवादी यांना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहे. आतंकवादविरोधी न्यायालयाने या ६ जणांना सुनावलेली शिक्षाही रहित केली आहे. Read more »

श्रीनगरमधून उड्डाण करणार्‍या विमानांना पाककडून त्याच्या आकाश क्षेत्राचा वापर करू देण्यास नकार !

 पाकने जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर ते शारजाहपर्यंतच्या विमानांसाठी त्याच्या आकाश क्षेत्राचा वापर करू देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता श्रीनगरहून उड्डाण करणारी विमाने आता उदयपूर, कर्णावती, ओमानमार्गे शारजाहला जातील. Read more »

लडाखच्या सीमेवरील उंच चौक्यांवर तैनात चिनी सैनिकांचे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होत आहेत मृत्यू !

भारतीय सैनिकांना इतक्या उंचीवरील चौक्यांवर रहाण्याचा अनुभव आणि प्रशिक्षण आहे; मात्र चिनी सैनिकांना ते कठीण जात आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक चिनी सैनिकांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. Read more »

(म्हणे) ‘बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणांत मंदिरांची तोडफोड आणि बलात्काराच्या घटना झाल्याच नाहीत !’ – बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्री

बांगलादेश सरकार स्वतःची लाज राखण्यासाठी अशा प्रकारचा खोटा दावा करत आहे, हे सांगायला कोणत्याही तज्ञांची आवश्यकता नाही. जे जगाने पाहिले आहे, त्याला थेट नाकारणे हा खोटारडापणाच आहे. Read more »

पाकचे माजी गोलंदाज वकार युनूस यांची क्षमायाचना !

विशेषत: सर्व हिंदूंमध्ये (भारतीय हिंदु खेळाडूंमध्ये) उभे राहून त्याने नमाजपठण केले’, असे विधान एका वृत्तवाहिनीवरील चर्चेमध्ये केले होते. यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरावरून टीका होऊ लागल्यावर युनूस यांनी क्षमा मागितली आहे. Read more »

‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने प्रकाशित केले खलिस्तानी राष्ट्राचे मानचित्र !

अमेरिकेतील ‘सिख फॉर जस्टिस’ नावाच्या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानवादी संघटनेने खलिस्तानी राष्ट्राचे मानचित्र (नकाशा) प्रकाशित केले आहे. Read more »

इस्लाम स्वीकारा किंवा अफगाणिस्तान सोडा ! – तालिबान्यांकडून शिखांना धमक्या

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे राज्य आल्यानंतर आता तेथे शिल्लक राहिलेल्या शिखांना अफगाणिस्तान सोडा किंवा इस्लामचा स्वीकार करा, अशा धमक्या देण्यात आल्याचे ‘इंटरनॅशनल फोरम फॉर राईट्स अँड सेक्युरिटी’च्या  अहवालातून समोर आले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​