उत्तरप्रदेशच्या दधेडू कलां येथे रविदास मंदिरात ध्वनीक्षेपकावरून आरती ऐकवल्याने धर्मांधांकडून मंदिरावर आक्रमण !

आरती ऐकवण्यात येत असतांना इमरान, वाजिद आणि अन्य धर्मांधांनी मंदिराजवळ येऊन ध्वनीक्षेपक बंद करण्यास सांगितले. तेव्हा झालेल्या वादातून धर्मांधांनी दगडफेक करत ध्नवीक्षेपक तोडून टाकले. पोलिसांनी इमरान आणि वाजिद यांना अटक केली आहे. Read more »

वाराणसी येथील हिंदु युवा वाहिनीचे राज्य उपाध्यक्ष मनीष पांडे यांना मारहाण !

हिंदु युवा वाहिनीचे उत्तरप्रदेश राज्याचे उपाध्यक्ष श्री. मनीष पांडे यांच्यावर आक्रमण करण्यात आल्याची घटना ३१ मे या दिवशी घडली. हे आक्रमण भूमीच्या प्रकरणावरून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. Read more »

श्री जगन्नाथ मंदिरावर पडणार्‍या पावसाच्या थेंबाच्या आकारावरून वर्तवला जातो पावसाळ्याचा अंदाज !

घाटपूरजवळील बेहाता येथे असलेल्या भगवान श्री जगन्नाथ मंदिरावर पडणार्‍या पावसाच्या थेंबाच्या आकारावरून ‘पावसाळा कसा जाईल’, याविषयी अंदाज व्यक्त केला जातो. मंदिराच्या आगाशीमध्ये पाणी साठवून हे भविष्य वर्तवले जाते. Read more »

दादरी हत्याकांड : इखलाखच्या घरात मिळालेले मांस हे गोमांस होते – मथुरा फोरेंसिक लॅब

दादरीकांडात मृत्यू झालेल्या इखलाख यांच्या घरातील फ्रिजमध्ये मिळालेले मांस ‘बीफ’ असल्याचे प्रयोगशाळेच्या (लॅब) अहवालात स्पष्ट झाल्याने या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. वैद्यकीय तपास अहवालात देखील याला दुजोरा देण्यात आला आहे. Read more »

हिंदु धर्माचे अद्वितीयत्व जाणून पाश्‍चात्त्य संस्कृतीत वाढलेले विदेशी स्वीकारत आहेत हिंदु धर्म !

उज्जैन येथे काम मिळाल्यावर स्थानिक अधिकार्‍यांसोबत कामाची चर्चा करता-करता तिला उज्जैन सिंहस्थपर्वाचे महत्त्व कळाले. कोणत्याही निमंत्रणाविना कोट्यवधी हिंदू या पर्वाला उपस्थित रहातात, हे सूत्र तिला खूप भावले. Read more »

दुबईमध्ये शेख स्वखर्चाने मंदिर बनवत आहेत, तर भारतात राममंदिरासाठी न्यायालयाकडे पहावे लागत आहे ! – साक्षी महाराज

एखाद्या हिंदु संतांनी म्हटले की, हिंदूंना ४ मुले असावीत, तर लगेच ओरड केली जाते; मात्र ४ पत्नी आणि ४० मुले असणार्‍यांच्या विषयी कुणीच काही बोलत नाही. Read more »

अयोध्या : हिंदू रक्षणार्थ बजरंग देणार शस्त्र प्रशिक्षण

पुढील महिन्यात ५ जूनला सुल्तानपुर, गोरखपुर, पीलीभीत, नोएडा आणि फतेहपुर या ठिकाणी अशा स्वरूपाचे कॅम्प आयोजित केले जातील. बजरंग दल शस्त्र प्रशिक्षण अनेक वर्षापासून देत आहे. यापूर्वीही २००२ मध्ये बजरंग दलाने अयोध्येत शस्त्र प्रशिक्षण दिले होते. Read more »

नितीश कुमार यांना अर्जुनाच्या, तर शरद यादव यांना कृष्णाच्या रूपात रेखाटले !

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उत्तरप्रदेशात वाराणसीच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी फलक लावण्यात आला आहे. Read more »

फेसबूकच्या माध्यमातून लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या युवतीचे हिंदू महासभेकडून शुद्धीकरण !

युवतीची फेसबूकच्या माध्यमातून अलीगड येथील शादाब याच्याशी मैत्री झाली. त्याने जवळीक साधून तिला अलीगड येथे बोलावले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. Read more »

अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांची चेतावणी : ‘राममंदिर नाही, तर भाजपला मतदान नाही !’

सत्ता मिळाल्यानंतरही मोदी शासनाकडून श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, हे आम्ही सहन करणार नाही. जर येत्या महिन्याभरात राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला नाही, तर हिंदु महासभा आणि संत सभा संपूर्ण देशात भाजपच्या विरोधात संघर्ष करतील. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​