श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन करण्यापूर्वी त्याचे दायित्व निश्‍चित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे. या संवर्धनामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याचे नेमके दायित्व निश्‍चित करण्यात यावे, अशी मागणी कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. Read more »

डोणगाव (सोलापूर) येथे धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी रोखले छत्रपती शिवरायांचे विडंबन

डोणगाव येथे काही दुकानांमध्ये छत्रपती शिवरायांचे चित्र असलेली पिचकारी विक्रीसाठी ठेवली होती. गावातील धर्मशिक्षणवर्गातील काही धर्मप्रेमींना हा प्रकार लक्षात आला. Read more »

शिरपूर (जिल्हा जळगाव) येथे मुसलमान तरुणीकडून ३ हिंदु तरुणींचे वशीकरण करण्याचा प्रयत्न फसला

शिरपूर येथील ‘बालाजी लेडीज हॉस्टेल’ या वसतीगृहात एका मुसलमान तरुणीने हिंदु मुलीचे नाव धारण करून ३ हिंदु तरुणींवर वशीकरण करण्याचा प्रयत्न केला. Read more »

पुणे विद्यापिठाकडून ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग रहित !

पुणे विद्यापिठामध्ये महात्मा फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महोत्सव चालू आहे. या महोत्सवामध्ये होणारा ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग रहित करण्यात आला. Read more »

‘आयआयटी बाँबे’च्या विद्यार्थ्यांकडून नाटकाद्वारे प्रभु श्रीराम आणि सीता यांचा अवमान

‘आयआयटी बाँबे’मध्ये हिंदु देवतांचा अवमान करण्यात आला. येथील सांस्कृतिक महोत्सवात ‘राहोवन’ नाटकात सहभागी झालेल्यांनी प्रभु श्रीरामाची खिल्ली उडवली, तसेच संपूर्ण रामायण हे अश्‍लील आणि अपमानास्पद पद्धतीने दाखवले. Read more »

मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथे नववर्ष स्वागत फेर्‍या !

गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वागत फेर्‍या काढून उत्साहपूर्ण वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात येते. मुंबईत नववर्ष स्वागत फेर्‍यांमध्ये हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेनेही सहभाग घेण्यात आला. Read more »

पुणे – कंत्राट न मिळाल्याने धर्मांधांनी सामोशामध्ये भरले निरोध, पानमसाला आणि दगड

आस्थापनात सामोसे पुरवण्याचे काम दुसर्‍या कंत्राटदाराला मिळाल्याने पहिल्या कंत्राटदाराने षड्यंत्र रचून स्वत:कडील काही कामगार दुसर्‍या कंत्राटदाराकडे कामाला पाठवले. Read more »

देशभरात ३३८ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन, मंदिर स्वच्छता व सुराज्य स्थापनेसाठी शपथग्रहण

हिंदु धर्मात साडेतीन मुहूर्तांवर शुभ कृत्ये करण्याचा संकल्प केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. अयोध्येत नुकतेच श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतर देशाला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. Read more »

हडपसर (पुणे) येथे मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंदिर विश्वस्तांची बैठक

मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ अन् गुढीपाडव्यानिमित्त मंदिरात सामूहिक गुढीपूजन याविषयी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

महाराष्ट्रातील १५० पैकी ४० ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्याचे ‘सुराज्य अभियाना’च्या माहिती अधिकारातून उघड !

रस्ते अपघातांच्या वेळी रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर १५० ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत मात्र यांतील ४० ट्रॅामा केअर सेंटर बंद आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​