हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्मशिक्षण आणि धर्माचरण’ या विषयावर व्याख्यान

हुब्बळ्ळी येथील श्रीमद् उज्जयनी श्री सिद्धलिंग जगद्गुरु पुराण कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्मशिक्षण आणि धर्माचरण’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमात १५० हून अधिक भाविक उपस्थित होते. Read more »

हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे ! – महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना, सोलापूर

४ डिसेंबर २०१६ यादिवशी होणारी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आदेश शिवसेनेचे येथील जिल्हाप्रमुख श्री. महेश कोठे यांनी दिले. ‘शिवसैनिकांचे हिंदु जनजागृती समितीला नेहमीच सहकार्य राहील’, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. Read more »

हिवाळी अधिवेशनानिमित्त जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीकडून माजी महसूलमंत्री आणि आमदार यांची भेट !

डिसेंबर २०१६ मध्ये होणार्‍या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने काही महत्त्वाचे प्रश्‍न विधानसभेत मांडण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील काही आमदारांची प्रत्यक्ष भेट घेतली. Read more »

सरकारमध्ये धमक असेल, तर त्यांनी हलाल मांस, मातम अशा गोष्टींवर बंदी घालावी ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

केवळ कायद्याची पदवी घेतल्याने व्यक्ती बुद्धीवंत होत नाही. राजकीय नेते एका वेळी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या गोष्टी करतात आणि दुसर्‍या वेळी हातात लिंबू घेऊन वाईट शक्तींचे निर्मूलन करतात. हा निव्वळ ढोंगीपणा आहे. Read more »

विद्वेषी शिक्षण देणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस स्कूलवर तात्काळ बंदी घालावी !

केंद्र शासनाने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन वर ५ वर्षांची बंदी घालण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. त्याच जोडीला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, विद्वेषी शिक्षण देणार्‍या पीस स्कूलवरही तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. Read more »

सांप्रदायिक ऐक्य ही काळाची आवश्यकता आहे ! – ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे

फाटलेल्या नोटांप्रमाणे आज आपल्या हिंदु धर्माची स्थिती झाली आहे. ती पालटण्यासाठी तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व संप्रदाय आणि संघटना यांना एकत्र यावेच लागेल, सांप्रदायिक ऐक्य ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे यांनी प्रांतीय हिंदू अधिवेशनात केले. Read more »

घराघरातील वाढते कलह थांबवण्याचे सामर्थ्य रामायणाच्या शिकवणीत ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

आज शिक्षणातून आपल्यासमोर रामाचा आदर्श ठेवला जात नाही. पूर्वी रामायणाच्या कथा वडीलधार्‍यांकडून सांगितल्या जात असल्यामुळे श्रीरामाप्रमाणे आदर्शपणे कसे वागायला हवे, याचे संस्कार सर्वांवर होत होते. रामायणाची शिकवण न मिळाल्यानेच आज घरातील कलह वाढले आहेत. Read more »

आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या समवेत आहोत ! – श्री. प्रताप चव्हाण, शिवसेना, सोलापूर शहरप्रमुख

सोलापूर येथील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यांना हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही बैठका ठरवू. प्रभागातील बैठकांमध्ये सभेचा विषय मांडा. आम्ही तुमच्या समवेत आहोत, असे आश्‍वासक उद्गार येथील शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. प्रताप चव्हाण यांनी काढले. Read more »

‘हिंदुस्थान कुणाच्या बापाची जहागीर नाही !’ – असदुद्दीन ओवैसी

आपला इतिहास आठवा, आपण कुणाचेही मिंधे नव्हतो. आज कोणीही उठतो आणि मुसलमानांना दोष देत सुटतो. माझ्या गरीब आणि निराधार मुसलमान बांधवांना कधी गोवंश हत्याबंदी, तर कधी आरक्षणाच्या सूत्रावरून नेहमीच सतावले जाते. Read more »

विश्‍वामध्ये शांती नांदण्यासाठी सनातन धर्माची पुनर्स्थापना हाच एकमेव उपाय ! – श्री. मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

जिहादी आतंकवादामुळे आज जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर अन्याय होत आहे. युरोप आणि अमेरिका खंडांतील अनेक देशांमध्ये सनातन धर्माचे स्वागत केले जाते; मात्र दुर्दैवाने भारतीय पाश्‍चात्त्य संस्कृती अंगीकारून गुलामगिरी करत आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​