धर्म विसरणे, हेच कलहाचे मूळ कारण ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

जेव्हा प्रत्येक व्यक्ती धर्माचरण करेल, त्या वेळी कुटुंब, समाज, जाती आदींतील कलह दूर होऊन पुन्हा रामराज्य येईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. Read more »

समाजातील दुष्प्रवृत्तींशी लढा देऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु ऐक्याला पर्याय नाही ! – अधिवक्ता दिनेश नायक, हिंदु विधीज्ञ परिषद

ज्या वेळी पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणारे १ जानेवारीच्या निमित्ताने नवीन वर्षाचे स्वागत करत होते, त्या वेळी कुथ्यार येथील हिंदु धर्माभिमानी हे श्री सूर्य सभा भवन परशुराम क्षेत्रात हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेसाठी जमले होते. Read more »

श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांना गोवा प्रवेशबंदी केल्याचे प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची गोवा सरकारला नोटीस

श्री. मुतालिक यांचे अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन म्हणाले की, गोव्यामध्ये श्री. मुतालिक यांच्या इष्टदेवतेचे मंदिर आहे, तरीही त्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. Read more »

हिंदूंनी छत्रपती शिवरायांप्रमाणे धर्मनिष्ठ होऊन हिंदुत्वासाठी कार्य करावे ! – राहुल कोल्हापुरे, सनातन संस्था

हिंदुबहुल भारतात केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण होत आहे. इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना सरकार हातदेखील लावत नाही. हिंदूंच्या मंदिरातील पैसा ख्रिस्ती संस्थांना देण्यात येत आहे. सध्याचे शासन काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्याविषयीही निष्क्रीय आहे. Read more »

प्रशासन आणि पोलीस यांच्या सहकार्यामुळे सनबर्न फेस्टिव्हल यशस्वी : सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजक हरिंदर सिंह

याचाच अर्थ राज्य सरकारने या कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य प्रदान केले होते ! गोवा सरकारची करमणूक करामध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्यानंतर आता महाराष्ट्र शासनाचा किती कर बुडवला, याचे आकडे सरकारने घोषित केले पाहिजेत ! Read more »

महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देऊन राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी सिद्ध करणार ! – सौ. रूपा महाडिक, रणरागिणी

आपल्याला वाटत असेल की, पोलीस महिलांचे संरक्षण करतील, मग मी कशाला चिंता करू ? परंतु भगिनींनो, तुम्हीच विचार करा, निर्भया प्रकरण असो किंवा कोपर्डी घटना असो, आता आपले रक्षण आपल्यालाच करायचे आहे, हे निश्‍चित. Read more »

समाजविघातक परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – वेंकटरामन नाईक

सध्याची समाजविघातक परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही. भ्रष्टाचाराने सर्वच क्षेत्रांमध्ये परिसीमा गाठली आहे. सर्वत्रच्या हिंदूंनी एकत्र येऊन हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना भ्रष्टाचार, आतंकवाद आदी निपटणे शक्य नाही. Read more »

शिवाजी विद्यापिठाच्या नामांतरणाच्या हिंदु जनजागृती समितीच्या विषयावर ब्राह्मण सभेचा पाठिंबा – केदार खाडिलकर

स्मिता रक्षणाच्या अंतर्गत हिंदु जनजागृती समितीने कोल्हापूर येथील ‘शिवाजी विद्यापिठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामकरण करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. Read more »

रेल्वेस्थानकांवर क्रूर अकबराची चित्रे लावण्यात येऊ नयेत – धर्माभिमानी हिंदूंची मागणी

अलीकडेच रेल्वे प्रशासनाकडून नुतनीकरणाच्या अंतर्गत विविध रेल्वेस्थानकांच्या भिंतींवर रामायणासह क्रूर अकबराच्या कथित पराक्रमाची चित्रे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे Read more »

म्हापसा (गोवा) येथे धर्माभिमानी नागरिकांनी देवतांच्या प्रतिमा पुनर्विसर्जित करून धर्महानी रोखली !

म्हापसा येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळील नदीच्या बाजूला तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी हिंदूंच्या देवतांच्या प्रतिमा अज्ञातांनी उघड्यावर ठेवल्या होत्या. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​