‘केदारनाथ’ या हिंदी चित्रपटात लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात आल्याचा आरोप

वारंवार हिंदूविरोधी चित्रपट काढणारे आणि त्याला संमती देणारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ यांच्यावर भाजप सरकार काही कारवाई का करत नाही ? Read more »

जी. डी. अग्रवाल यांची षड्यंत्राद्वारे हत्या केलेली आहे : स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

‘प्रा. जी.डी. अग्रवाल यांचा मृत्यू म्हणजे संवेदनशून्य व्यवस्थेने केलेला खून आहे’, असेच हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? ‘प्रा. जी.डी. अग्रवाल यांनी पाठवलेल्या पत्राविषयी पंतप्रधान मोदी यांनी काय कार्यवाही केली ?’, याचे उत्तर त्यांनी जनतेला देणे अपेक्षित आहे ! Read more »

गंगानदीसाठी आमरण उपोषण करतांना ज्येष्ठ पर्यावरणवादी अग्रवाल यांचे निधन

इतके दिवस अग्रवाल आमरण उपोषण करत असतांना प्रसारमाध्यमे झोपली होती का ? प्रसारमाध्यमांनी प्रतिदिन या उपोषणाचे वृत्त प्रसारित करून आवाज उठवणे अपेक्षित होते ! Read more »

उत्तराखंडमधील भाजपचे आमदार संजय गुप्ता यांचे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘लव्ह क्रांती अभियान’

उत्तराखंडच्या लक्सर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार संजय गुप्ता यांनी येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘लव्ह क्रांती अभियान’ राबवण्याचे घोषित केले आहे. Read more »

उत्तराखंड राज्याने दिला गायीला ‘राष्ट्रमाते’चा दर्जा !

उत्तराखंड राज्याने गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला असून असा दर्जा देणारे ते देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. याविषयीचे विधेयक उत्तराखंड विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले. Read more »

उत्तराखंडमध्ये गरोदर पत्नीला रईस कुरेशीकडून तोंडी तलाक

उत्तराखंडमधील रायपूरमध्ये ४० वर्षीय रईस कुरेशी याने त्याच्या २१ वर्षीय गरोदर पत्नीला तोंडी तलाक दिला आहे. तोंडी तलाकवर बंदी असतांनाही कुरेशीने तो दिल्याने त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. Read more »

हिंदु नावे धारण करून फेसबूकवर हिंदु मुलींशी अश्‍लील संभाषण करणार्‍या ७ मुसलमान युवकांना अटक

अटक करण्यात आलेल्यांमध्ये रिझवान खान, सलमान, महंमद वारीश, शबीर कासीम, अबुल कलाम, सलमान आणि महंमद शबीर यांचा समावेश आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. Read more »

ब्रिटीश उच्चायुक्तांची हरिद्वार येथील देव संस्कृती विद्यापिठाला भेट

डोमिनिक यांनी या भेटीला ऐतिहासिक म्हटले, तसेच शिक्षण आणि संस्कृती यांच्यासाठी विद्यापिठाकडून करण्यात येत असलेल्या कार्याचे कौतुक केले. उच्चायुक्त विद्यापिठात केवळ १५ मिनिटे थांबणार होते परंतु; ते तेथील वातावरणाने प्रभावित होऊन त्यांनी तेथे ३ घंटे व्यतीत केले. Read more »

भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी

येथे नुकतीच भारत रक्षा मंचची राष्ट्रीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यात मंचचे देशभरातील पदाधिकारी सहभागी झाले होते. या वेळी काही ठराव संमत करण्यात आले. Read more »

गोहत्या करणार्‍यांना रासुका लावा ! – शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती

केरळमध्ये गोहत्या करणार्‍यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्यात यावी अन्यथा देशात हिंसाचाराची आग पसरू शकते, अशी मागणी द्वारका आणि ज्योतिष पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​