अधिक वार्ता

धर्मांध प्रियकराने त्रास दिल्याने एका हिंदु युवतीने केली आत्महत्या !

नांदेड येथील एका १८ वर्षीय हिंदु युवतीने तिच्या धर्मांध प्रियकराने त्रास दिल्याने आत्महत्या केली आहे. त्या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात प्रियकर साजिद खानच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या करत आहे, असे लिहिले आहे. Read more »

बजरंग दल आणि ओशिवरा जिल्हा आयोजित श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत ७ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांचा सहभाग

श्रीरामनवमीनिमित्त विश्व हिंदु परिषदेच्या अंतर्गत बजरंग दल आणि ओशिवरा जिल्हा यांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. गोरेगाव (प.) लिंक रोड येथील आंबामाता मंदिराच्या येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत ७ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. Read more »

भारतात मानवाधिकारांचे हनन होत असल्याचे सांगत अमेरिकेची भारतावर टीका !

भारतात मानवाधिकारांचे तथाकथित उल्लंघन होत असल्याचे सांगत अमेरिकेच्या गृह राज्य विभागाकडून कडक शब्दांत टीका करण्यात आली आहे. Read more »

वसईच्या बालगृहात सिस्टर्सकडून अल्पवयीन मुलींचा छळ !

येथील हॅण्डमेड्स ऑफ द ब्लेस्ड ट्रीनिटी रोझा मिस्टीका कॉन्हव्हेंट या बालगृहाच्या २ सिस्टर्सविरोधात अल्पवयीन मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. Read more »

(म्हणे) कोल्लम मंदिरातील अपघातग्रस्तांना साहाय्य करणार : चर्च मुख्यालय, देहली

केरळ राज्यातील कोल्लम येथील परवूर मंदिरात १० एप्रिल या दिवशी झालेल्या फटाक्यांच्या स्फोटात घायाळ झालेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करण्यासाठी बिलिव्हर्स चर्चच्या वतीने संपूर्ण साहाय्य करण्यात येईल, असे चर्चच्या देहली येथील मुख्यालयाने म्हटले आहे. Read more »

कर्नाटक पोलिसांकडून प्रमोद मुतालिक यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला !

श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांना अलापे येथे १६ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या वार्षिक सामूहिक शनैश्‍वर पूजेच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यास पोलीस आयुक्त चंद्रशेखर यांनी बंदी घातली आहे. Read more »

हजारीबाग (झारखंड) येथे श्रीरामनवमीच्या शोभायात्रेतील एका गाण्यामुळे धर्मांधांकडून हिंसाचार !

हजारीबाग येथे श्रीरामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रांवर धर्मांधांनी आक्रमण केल्याने उसळलेल्या हिंसाचारात ३ हिंदूंचा, तर १ मुसलमानाचा बळी गेला होता, तसेच अनेक दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ करण्यात आली होती. Read more »

तृप्ती देसाई यांच्यावर सांगलीत अदखलपात्र गुन्हा नोंद !

अवामी विकास पार्टीचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष अश्रफ वांकर (रहाणार बुधगाव) यांना भ्रमणभाषवरून धमकी दिल्याच्या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अदलखपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Read more »

भित्तीचित्रातून होणारा श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयीचा चुकीचा प्रसार थांबवला !

काही दिवसांपूर्वी येथील अरेना अ‍ॅनिमेशन इन्स्टिट्यूटच्या बाहेरील भिंतीवर क्राईम पॉल्युशन ही संकल्पना घेऊन भित्तीचित्र काढले होते. Read more »

गोप्रेमींच्या सतर्कतेमुळे अवैध गोमांस वाहून नेणारे वाहन शासनाधीन

नुकतेच देवनार गाव येथे हिंदुत्ववादी आणि गोप्रेमी श्री. मनोज वाल्मिकी यांच्या सतर्कतेमुळे अवैध गोमांस वाहून नेणारे वाहन शासनाधीन करण्यात आले आणि धर्मांध वाहनचालकाच्या विरोधात तक्रारही प्रविष्ट करण्यात आली. Read more »

1 1,219 1,220 1,221 1,222 1,223 1,284