अधिक वार्ता

हिंदु महिलांनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता ! – सौ. नेहा मेहता

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण आणि स्वैराचार यांमुळे महिला अत्याचारांना बळी पडत आहेत. हिंदु महिलांनीही धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. नेहा मेहता यांनी केले. Read more »

अंनिसवरील आरोपांच्या संदर्भात विधानसभेच्या आगामी अधिवेशनात आवाज उठवणार !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवरील गंभीर आरोपांविषयी विधानसभेच्या आगामी अधिवेशनात आवाज उठवणार असून हे निवेदन पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडेही पाठवणार आहे, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. Read more »

अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमा !

शासनाची फसवणूक करून आर्थिक घोटाळे करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र (सातारा)वर प्रशासक नेमण्याविषयी ठाणे येथील आमदार श्री. संजय केळकर आणि अंबरनाथ येथील आमदार श्री. बालाजी केणीकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. Read more »

हिंदु धर्मप्रसार आणि धर्मरक्षण करणार्‍या धर्माभिमान्यांचा सोलापूर धर्मजागृती सभेत सत्कार

हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकांचे आयोजन करणारे धर्माभिमानी श्री. सिद्राम चरकुपल्ली यांनी धर्मसभेच्या सेवेमध्येही हिरीरीने सहभाग घेतला. त्यानिमित्त त्यांचा सत्कार ह.भ.प. इंगळे महाराज यांनी केला. Read more »

अखंड भारताची निर्मिती होणारच ! – शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

पूर्वी भारत अखंड होता आणि सध्या तो नसला, तरी अखंड भारताची निर्मिती ही होणारच आहे, असे मार्गदर्शन पूर्वाम्नाय श्रीगोवर्धनमठ – पुरीपीठाधीश्‍वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती महाराज यांनी केले. Read more »

देहली येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने केंद्रीय अवजड उद्योगमंत्री श्री. अनंत गीते यांची भेट

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे श्री. अनंत गीते यांची भेट घेण्यात आली. या वेळी त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील समस्यांविषयी अवगत करण्यात आले. Read more »

बाबराच्या क्रूर मानसिकतेची काही उदाहरणे

भारतातील देशद्रोही नेते भारतवर्षाचा आदर्श, गाय, स्त्री आणि असाहाय्य प्रजेचा पालनहार अन् राष्ट्रोद्धारक मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा पदोपदी अवमान करतात, तर गोभक्षक, स्त्रियांना पळवणारा कामुक, लुटारू, राष्ट्रसंहारक आणि मंदिर भंजक विदेशी आक्रमक बाबरचा उदोउदो करतात. Read more »

राममंदिराची उपेक्षा हेच राज्यकर्त्यांचे आतापर्यंतचे धोरण !

बाबरी ढाचा उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला ६ डिसेंबर २०१६ या दिवशी २४ वर्षे पूर्ण ! एक बाबरी ढाचा पाडला; म्हणून भारतात निधर्मी आणि धर्मांध ६ डिसेंबर हा दिवस ‘काळा दिवस’ साजरा करतात. Read more »

राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा ! – मलकारी लवटे

हिंदूसंघटन आणि हिंदु ऐक्य यांसाठी कोल्हापूर येथे ११ डिसेंबर या दिवशी होणारी सभा महत्त्वपूर्व आहे. या सभेत भाग्यनगर येथील आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांचे जाज्ज्वल्य विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. मलकारी लवटे यांनी केले. Read more »

1 1,115 1,116 1,117 1,118 1,119 1,287