पाकिस्तानमध्ये हिंदु डॉक्टरची मुसलमान वाहनचालकाकडून हत्या

येथे धर्म देव राठी (वय ६० वर्षे) या हिंदु डॉक्टरची हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांचा वाहनचालक हनीफ लघारी याने केली. या हत्येच्या वेळी राठी यांचा स्वयंपाकी दिलीप ठाकूर हाही घायाळ झाला. त्यानेच हत्येची माहिती पोलिसांना दिली. Read more »

नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठीच्या अभियानाला प्रारंभ !

नेपाळचे पदच्युत केलेले राजे ज्ञानेंद्र शहा यांच्या हस्ते नेपाळला पूर्वीप्रमाणे हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी एका अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. Read more »

‘यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ देणार नाही’, अशी शपथ घेऊया ! – श्री. रमेश शिंदे

 मंदिर आणि भक्‍त यांचे अभेद्य नाते आहे. त्‍यामुळे देवतांविषयी अयोग्‍य वक्‍तव्‍य केले जात असल्‍यास, कुठेही देवतांची विटंबना होत असल्‍यास अशा वेळी त्‍याचा विरोध करणे, तसेच त्‍याचे खंडण करून जागृती करणे आवश्‍यक आहे. Read more »

‘लव्‍ह जिहाद’ म्‍हणजे हिंदूंंची वंशवृद्धी रोखण्‍याचे षड्‌यंत्र – सौ. भक्‍ती डाफळे, रणरागिणी शाखा

जिहाद्यांना संपूर्ण जगावर इस्‍लामचे राज्‍य स्‍थापन करायचे आहे. यासाठी जोपर्यंत जगातील अंतिम व्‍यक्‍ती इस्‍लाम स्‍वीकारत नाही, तोपर्यंत त्‍यांचा संघर्ष म्‍हणजे ‘जिहाद’ चालूच राहील. Read more »

नाशिक येथील सरकारवाडा, मालेगाव किल्ला आणि सुंदरनारायण मंदिर, तर जळगाव येथील पारोळा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकांमध्ये अतिक्रमण !

सरकारवाडा, सुंदरनारायण मंदिर, तसेच मालेगाव किल्ला आणि जळगाव येथील पारोळा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी अतिक्रमण झाले असल्याची गंभीर गोष्ट धिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलेल्या माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. Read more »

हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवा – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना अनुकूल राज्यव्यवस्था होण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन लोकशाही मार्गाने हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. Read more »

हिंदुविरोधी ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ (प्रार्थनास्थळे कायदा) कायदा त्वरित रहित करा !

हिंदूंसाठी अन्यायकारक आणि राज्यघटनाद्रोही असलेला हा कायदा त्वरित रहित करण्यात यावा, या मागणीसाठी येथील शास्त्री घाट, वरुणा पुलावर ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. Read more »

विशाळगडासह सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच !

कुठल्याही परिस्थितीत आम्ही विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच आहोत, असे आश्‍वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदु जनजागृती समितीला दिले. Read more »

गुजरातमधील वलसाड येथे अवैध चर्च उभारण्याला ग्रामस्थांचा विरोध !

गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील कापराडा तालुक्यातील शाहुदा गावात अवैध चर्च बांधले जात असून त्याला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. कापराडा तालुक्यातील शाहुदा गावात एकही ख्रिस्ती व्यक्ती रहात नसल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. Read more »

सम्मेद शिखरजी तीर्थ वाचवण्यासाठी सकल जैन समाजाच्या वतीने विविध ठिकाणी निषेध मोर्चा !

झारखंड सरकारने अध्यादेशाद्वारे सम्मेद शिखरजी क्षेत्रास पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. त्याचा जैन समाजाने भारतभर मूक मोर्च्याद्वारे निषेध व्यक्त करत सरकारच्या निर्णयावर अप्रसन्नता व्यक्त केली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​