कर्नाटक सरकार हलाल मांसावर बंदी घालणारे विधेयक मांडणार !

कर्नाटक सरकार त्याच्या विधीमंडळाच्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हलाल मासांवर बंदी घालणारे विधेयक मांडणार आहे. या विधेयकाला विरोधी पक्षांकडून आतापासूनच विरोध केला जात आहे. Read more »

‘गोवा इन्क्विझिशन’ – पोर्तुगिजांनी गोव्यातील हिंदूंवर केलेल्या अत्याचाराची परिसीमा !

गोव्यात इन्क्विझिशन लागू केल्यानंतर स्थानिक हिंदूंचे जीवन नरक बनले. ख्रिस्ती मिशनरी स्थानिक हिंदूंवर हिंदु धर्माचा त्याग करून ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी बळजोरी करू लागले. हिंदूंची शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली. पोर्तुगिजांनी धर्मांतर आणि इन्क्विझिशन यांच्या माध्यमातून गोव्यातील स्थानिक लोकांचा धर्म आणि त्यांची संस्कृती नामशेष केली. Read more »

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ‘हलाल जिहाद’ ग्रंथाच्या तेलुगू आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अनुमती नाकारल्याने रहित !

ग्रंथ प्रकाशनाला भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी अतिथी म्हणून उपस्थित राहणार असतांनाही कार्यक्रम दबाव आणून रहित करण्यास भाग पाडणे, ही लोकशाहीतील दडपशाही आहे ! Read more »

स्वातंत्र्योत्तर काळात बहुसंख्यांकांचा धर्मशिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला – नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

विविध प्रकारच्या जिहादद्वारे इतर धर्मियांची लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले. या सर्व गोष्टी पालटायच्या असतील, तर हिंदु राष्ट्राला पर्याय नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी येथे केले. Read more »

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची चौकशी नाहीच – सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

काश्मीर खोर्‍यात १९९० च्या दशकात झालेल्या हिंदूंच्या प्रचंड नरसंहाराची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणारी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. Read more »

केंद्रातील मागील सरकारांनी काश्मिरी हिंदूंचा नरसंहार नाकारल्याने भारतात जिहादचा प्रसार झाला !

भारतातील मागील सरकारांनी काश्मिरी हिंदूंचा नरसंहार पूर्णपणे नाकारला आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखालाी काश्मिरी हिंदु समाजाला बळीचा बकरा बनवण्यात आले, असे काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडाचा शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तथ्य शोधक समितीच्या अहवालात म्हटले आहे. Read more »

हिंदु संघटनांच्या विरोधामुळे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने ‘रविवार’ ऐवजी ‘शुक्रवार’ची घोषित केलेली सुट्टी केली रद्द !

धर्मनिरपेक्ष लोकशाहीमध्ये एका समाजाचे लांगुलचालन करण्याचा असा प्रयत्न निषेधार्ह आहे. बँकेने निर्णय मागे घेतला, याचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते. Read more »

शनिवारवाडा परिसरातील दर्गा काढा – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ

शनिवारवाड्याच्या परिसरात ‘हजरत शाह ख्वाजा सैयद शाह पीर मुकबुल हुसेन’ हा दर्गा आहे. शनिवारवाड्याचा इतिहास कागदोपत्री उपलब्ध आहे; पण ‘असा कोणताही दर्गा त्या वेळी होता’, अशी इतिहासात नोंद नाही. Read more »

दुर्ग (छत्तीसगड) येथील तहसील कार्यालयासह शेकडो एकर भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा !

दुर्ग येथील छत्तीसगड राज्य वक्फ बोर्डाने शहरातील नयापारा, कायस्थ पारा, प्रेस कॉम्प्लेक्स, पंचशील नगर आदी भागांतील शेकडो एकर भूमीवर दावा केला असून तहसीलदार कार्यालयाला नोटीस पाठवली आहे. Read more »

हिंदु समाजाने स्वतःच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्राचे आंदोलन प्रखर करणे आवश्यक – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

कलम ३७० हटल्यानंतरही काश्मीरमध्ये हिंदूंच्या लक्ष्यित हत्या थांबलेल्या नाहीत. काश्मीरमधून हिंदू पलायन करत आहेत. काश्मीरनंतर आता उत्तरप्रदेश, देहली, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यांतील हिंदूंनी स्वतःच्या घरांवर ‘घर विकणे आहे’, असा फलक लावल्याचे दिसत आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​