जळगाव जिल्ह्यातील ३० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

नागपूर, अमरावती, अहिल्यानगर यांनंतर आता जळगाव जिल्ह्यातील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. सुनील घनवट यांच्या उपस्थितीत ३१ मे या दिवशी झालेल्या बैठकीनंतर जळगावमधील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला. Read more »

जयपूरमधील एका प्रभागात लावण्यात आली हिंदूंच्या पलायनाची भित्तीपत्रके !

येथील किशनपोल भागातील प्रभाग क्रमांक ६९ चे काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक फरीद कुरेशी यांच्यामुळे स्थानिक हिंदूंनी ते पलायन करत असल्याची भित्तीपत्रके सर्वत्र लावली आहेत. यावरून भाजपने राज्यातील काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. Read more »

कराड येथील ‘यशवंतराव चव्हाण समाधी स्मारका’जवळील अवैध मजार हटवा – हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी

सातारा जिल्ह्यातील कराड येथे भक्तिभावाचे प्रतिक असलेल्या कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमाजवळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्मारक उभारले आहे. Read more »

‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील गाण्यामध्ये मंदिराच्या आवारात चपला आणि बूट घालून अश्‍लील नृत्य !

‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील ‘येनतम्मा’ या गाण्यामध्ये हिंदूंच्या मंदिरात लुंगी, चपला आणि बूट घालून अभिनेता सलमान खान, वेंकटेश आणि रामचरण नाचत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर त्याला हिंदूंकडून विरोध होऊ लागला आहे. Read more »

क्षुल्लक कारणावरून छत्तीसगडच्या गावात मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांवर तलवारीने आक्रमण : एक हिंदु व्यक्ती ठार

बेमेतरा जिल्ह्यातील बिरनपूर गावामध्ये दोन शालेय विद्यार्थ्यांच्या सायकलींची झालेल्या टकरीतून येथे मुसलमान जमावाने हिंदूंच्या घरात घुसून तलवारींनी केलेल्या आक्रमणामध्ये भुनेश्‍वर साहू नावाची व्यक्ती ठार झाली. तसेच १२ हून अधिक जण घायाळ झाले. Read more »

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी श्री हनुमान जयंतीनिमित्त देशभरात 800 ठिकाणी गदापूजन !

हिंदूंमध्ये शौर्यजागरण व्हावे आणि प्रभु श्रीरामांच्या कृपेने रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्र-स्थापनेला बळ मिळावे, यासाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने देशभरात 800 ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले. Read more »

कल्याण येथे रेल्वेच्या जागेवर अनधिकृत मजार !

कल्याण येथील रेल्वेच्या बोगद्याजवळ रेल्वे रुळांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेवर मुसलमानांकडून अनधिकृत ढाचा बांधण्यात आला आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी या ढाच्याला धार्मिक रूप देऊन प्रतिवर्षी २७ मार्च या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात उरूस भरवण्यात येतो. Read more »

भाजपने निवडणुकीच्या घोषणापत्रात हलाल प्रमाणपत्र प्रतिबंधक कायदा करण्याचा उल्लेख करावा – हिंदु जनजागृती समिती

‘उगाडीच्या (गुढीपाडव्याच्या)’ आधी प्रशासकीय अधिकार्‍यांनी कर्नाटकच्या कानाकोपर्‍यांत झटका मांसाच्या दुकानांना प्रोत्साहन द्यावे. आम्हाला संपूर्ण कर्नाटक हलालमुक्त करायचे आहे. Read more »

छत्रपती संभाजीनगर येथे ‘हिंदु जनगर्जना मोर्चा’ !

छत्रपती संभाजीनगर नामांतरणाच्या समर्थनार्थ, तसेच लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदे व्हावेत, या मागण्यांसाठी ७५ सहस्रांहून अधिक हिंदूंनी या मोर्च्यात सहभागी होऊन हिंदु शक्तीचा आविष्कार दाखवला. Read more »

पाकिस्तानमध्ये हिंदु डॉक्टरची मुसलमान वाहनचालकाकडून हत्या

येथे धर्म देव राठी (वय ६० वर्षे) या हिंदु डॉक्टरची हत्या करण्यात आली. ही हत्या त्यांचा वाहनचालक हनीफ लघारी याने केली. या हत्येच्या वेळी राठी यांचा स्वयंपाकी दिलीप ठाकूर हाही घायाळ झाला. त्यानेच हत्येची माहिती पोलिसांना दिली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​