‘लव्‍ह जिहाद’ म्‍हणजे हिंदूंंची वंशवृद्धी रोखण्‍याचे षड्‌यंत्र – सौ. भक्‍ती डाफळे, रणरागिणी शाखा

जिहाद्यांना संपूर्ण जगावर इस्‍लामचे राज्‍य स्‍थापन करायचे आहे. यासाठी जोपर्यंत जगातील अंतिम व्‍यक्‍ती इस्‍लाम स्‍वीकारत नाही, तोपर्यंत त्‍यांचा संघर्ष म्‍हणजे ‘जिहाद’ चालूच राहील. Read more »

नंदुरबार येथे लव्ह जिहाद आणि महिला सुरक्षा जनजागृतीपर व्याख्यान पार पडले !

प्रथम हिंदु राष्ट्र संस्थापक झुजौतिखंड भूतकालीन शासक वीर शिरोमणी महाराजा खेतसिंहजी यांच्या ८८२ व्या जयंतीनिमित्त नंदुरबार खंगार समाजाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. Read more »

‘सोनी लिव’ने सत्य घटना मांडून भाग पुनर्प्रसारित करावा !

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. जोपर्यंत सत्य घटना दाखवली जात नाही, तोवर आंदोलन चालू ठेवण्याची चेतावणीही या वेळी देण्यात आली. Read more »

कोल्हापुरात ३० सहस्रांहून अधिक हिंदूंचा ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या बंदी’, तसेच ‘धर्मांतरविरोधी’ कायद्यांसाठी हुंकार !

कोल्हापूर शहरात १ जानेवारीला ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या बंदी’, तसेच ‘धर्मांतरविरोधी’ कायद्यांसाठी  मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यासाठी ३० सहस्रांहून अधिक हिंदूंनी उपस्थिती दर्शवून हिंदुत्वाचा हुंकार दाखवून दिला. Read more »

सर्वसमावेशक हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार करूया – सद्गुरु कु. स्वाती खाडये

जर भारतीय राज्यघटनेत समानतेचे तत्त्व आहे, तर सर्व धर्मियांना समान वागवले गेले पाहिजे; परंतु भारतात अल्पसंख्यांकांना संरक्षण, तर बहुसंख्यांकांकडे दुर्लक्ष केले जात आहे Read more »

नराधम ‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर आणि स्वतंत्र कायदा करा !

आपल्या मुली-बाळींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. हिंदु पालक आणि हिंदु युवती कधी जाग्या होणार ? आपल्या पोटच्या पोरीचे 35 तुकडे पुन्हा होऊ देणार आहात का ? Read more »

दुष्प्रवृत्तींच्या निर्दालनासाठी धर्माचरण करून स्वतःतील देवीतत्त्व जागृत करा – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

प्रत्येक हिंदु स्त्रीने झाशीची राणी आणि जिजामाता यांच्याप्रमाणे रणरागिणी म्हणून सिद्ध व्हायला हवे, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी नवरात्रोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानांमध्ये केले. Read more »

‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रापासून धर्मशिक्षणच हिंदू मुलींना वाचवेल – श्रीमती अलका व्हनमारे, रणरागिणी शाखा

 ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रापासून हिंदु मुलींना वाचवायचे असल्यास त्यांना धर्मशिक्षण देऊन धर्माचरण करण्यास शिकवणे, हा एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या महिला संघटक श्रीमती अलका व्हनमारे यांनी केले. Read more »

‘लव्ह जिहाद’पासून रक्षण होण्यासाठी मुलींना अभिमानाने धर्माचरण करण्यास शिकवा – श्रीमती अलका व्हनमारे, रणरागिणी शाखा

हिंदु महिलांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करण्याचा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार गावोगावी चालू आहे. ‘लव्ह जिहाद’ हा थेट हिंदूंच्या वंशवृद्धीवर घातलेला घाला आहे. Read more »

राज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होऊन त्यांचा लैंगिक छळ करण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमधील आरोपी हे धर्मांध आहेत. यासाठीच राज्यात तात्काळ लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यात यावा. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​