Menu Close

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे मोठे यश : अचलपूर येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर संस्थानच्या १० कोटींच्या भूमीवरील कब्जेदाराचा दावा फेटाळला !

अचलपूरचे तहसीलदार तथा शेतभूमी न्यायाधिकरणाचे अध्यक्ष सुदर्शन शहारे यांनी देवस्थानचा प्राथमिक आक्षेप मान्य करत अर्जदार महिला कब्जेदाराचे कुळ खरेदी प्रकरण कायदेशीर पद्धतीने फेटाळून लावले आहे.

देवस्थान भूमी कायद्यासंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली

राज्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ‘देवस्थान इनाम निर्मूलन’ नव्हे, तर ‘देवस्थान भूमी संरक्षण कायदा’ अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने शासकीय देवस्थान समितीने ठाम भूमिका घेतली…

​ मंदिर महासंघ आणि वारकरी संघटनांच्या याचिकेला मोठे यश : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

न्यायालयात मांडण्यात आलेले महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये हिंदु धर्मशास्त्रानुसार मूर्ती ही केवळ दगडी किंवा पाषाण शिल्प नसून त्यात साक्षात देवत्व (प्राण) असते.

महाराष्ट्र्रात ‘देवस्थान भूमी संरक्षण कायदा’ लागू करा – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

शासनाने आणलेला प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायदा’ हिंदु मंदिरांच्या भूमी बळकावणारा असून सरकारने हा कायदा कायमचा रहित करावा आणि त्याऐवजी तातडीने ‘देवस्थान भूमी संरक्षण कायदा’…

मंदिर महासंघाच्या प्रयत्नांमुळे ‘इनाम निर्मूलन विधेयक’ स्थगित करावे लागले- रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

शासनाने ‘देवस्थान इनाम निर्मूलन विधेयक-२०२६’ प्रस्तावित केले होते. या विधेयकाचे दुष्परिणाम महाराष्ट्र मंदिर महासंघाने ठिकठिकाणी बैठका, पत्रकार परिषदा घेऊन, निवेदने देऊन शासनाच्या लक्षात आणून दिले.

अमरावती, अकोला, यवतमाळ येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषद’ संपन्न

मंदिरांच्या भूमीच्या रक्षणासाठी लढा देत असतांनाच मंदिरांचे रक्षण करणेही आवश्यक आहे. याकडे विश्वस्तांनी अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.मंदिर विश्वस्तांनी काळानुसार संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

झारप (कुडाळ) येथील मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत मंदिर संरक्षणासाठी संघटित लढ्याचा निर्धार

‘महाराष्ट्र देवस्थान इनाम प्रारूप निर्मूलन अधिनियम २०२६’ या प्रस्तावित कायद्याला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यामुळे शासनाला तो सध्या स्थगित ठेवावा लागला आहे.

म्हार्दाेळ (गोवा) येथे राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद संपन्न !

मंदिरांच्या प्रतिनिधींनी त्यांचे दायित्व समजून घेतले पाहिजे. आज मंदिर विश्वस्तांना संघटित होण्यासाठी सातत्याने का सांगावे लागत आहे ? गोमंतकात पूर्वजांनी प्राणपणाने लढून येथील देवतांच्या मूर्ती…

‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती ! – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

देवस्थानांच्या भूमी सहजरित्या इतरांना हस्तांतरीत होऊ शकतील, अशी प्रावधाने असणार्‍या आणि त्यामुळे देवस्थानांचे आर्थिक स्रोत नष्ट होण्याची शक्यता असणार्‍या ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’…

देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात अष्टविनायक मंदिरे एकवटली, कायदा तात्काळ मागे घेण्याची मागणी

महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता आणि अष्टविनायक देवस्थानांच्या शेकडो एकर जमीनीला धोका पोहोचवणारा ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ कोणत्याही अटीशिवाय राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावा.