नवी मुंबई येथील २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार नेरूळ येथील एका बैठकीत केला. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आयोजित येथील मंदिर विश्वस्त आणि…
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन सातारा येथे होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी मंदिर विश्वस्तांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंदिरात वस्त्रसंहिता फलक लावण्याचा निर्धार मंदिर…
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंडणगड येथील तालुकास्तरीय मंदिर-न्यास अधिवेशनाला तालुक्यातील १२० मंदिर विश्वस्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी संघटित होण्याचा निर्धार मंदिर…
अकोला येथील ३०० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त या कार्यक्रमाला उपस्थित होते. श्री चंडिकादेवीला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाला आरंभ झाला.
वारकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठाने ६ जुलैला वारकरी महाअधिवेशन आयोजित केले होते. त्याच्या अध्यक्षस्थानावरून महाराज बोलत होते.
महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले पाहिजे, असे मार्गदर्शन सुनील घनवट…
वक्फ कायद्याविषयी समस्त हिंदूंनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानने शत्रू संपत्ती कायदा करून हिंदूंची संपत्ती कह्यात घेतली, तर भारत सरकारने वक्फ कायदा करून हिंदूंची संपत्ती…
मंदिर महासंघाच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून हडप केलेली ही जमीन परत मिळाल्याने भक्तगणांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. त्यामुळे मठ-मंदिरांना अडचण निर्माण होते. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले…
मंदिर व्यवस्थापनाने श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करावी, या मागणीसाठी मंदिराचे व्यवस्थापक श्री. अनिल दिंडे यांना मंदिर महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.