नाशिक येथील ‘टी.सी.एस्.’ मधील लव्ह जिहादच्या प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्यातून ‘धर्मांतराचा प्रयत्न’ हे शब्द जाणीवपूर्वक वगळल्याचे दिसून येते. या गुन्ह्याचे स्वरूप केवळ विनयभंग नाही. त्यामागे धर्मांतराचा…
राज्यात ‘लव्ह जिहाद’ प्रकारांमध्ये बळी पडणार्या महिलांसाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ अभियान चालू करण्याची घोेषणा राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केली.
राज्य सरकारने विधीमंडळ अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६’ संमत करण्यात आले, या स्तुत्य निर्णयाबद्दल हिंदु जनजागृती समिती राज्य सरकारचे मनापासून अभिनंदन करते.
‘राज्यातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या छुप्या आक्रमणांपासून तरुण मुलींना वाचवण्यासाठी ‘द केरल स्टोरी – २’ हा चित्रपट राज्यात तात्काळ ‘करमुक्त’ करावा’, अशी मागणी समितीच्या…
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर येत्या अधिवेशनात दोषींना जन्मठेपेची शिक्षा देणारा कठोर आणि अजामीनपात्र ‘लव्ह जिहाद’ आणि बेकायदेशीर धर्मांतरविरोधी कायदा तातडीने मंजूर करावा, अशी…
महाराष्ट्रात वाढत्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर २० जिल्ह्यांतील १६० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येत राज्य सरकारकडे चालू हिवाळी अधिवेशनात कठोर ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’…
हिंदु माता-भगिनींनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे आणि ‘लव्ह जिहाद’पासून सावध रहायला हवे, असे प्रतिपादन कु. क्रांती पेटकर यांनी केले. समितीच्या वतीने ‘लव्ह जिहाद :…
धर्माभिमानी श्री. सुनील नाईक यांच्या पुढाकाराने, तसेच प्रखर धर्माभिमानी श्री. गजेंद्र गुळवी यांच्या योगदानाद्वारे सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला १५० युवती आणि महिला उपस्थित…
हिंदुत्वनिष्ठांवर ओढावलेल्या संकटातील प्रत्येक न्यायालयीन लढाईत हिंदु समाजातील प्रत्येक घटकाला निःस्वार्थपणे साहाय्य करणारे, हिंदूंचे संकटमोचक अधिवक्ता श्री. मिलिंद कुरकुटे यांचा सन्मान सकल हिंदु समाज तसेच…
माता जिजाबाई यांच्याप्रमाणे आपल्या मुलांमध्ये संस्कारांचे बीजारोपण करा, असे मार्गदर्शन पू. साध्वी ॠतंभरा यांनी येथे केले. राणी दुर्गावती तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विश्व…