तारा सहदेव ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी रकीबुल हसन याला जन्मठेपेची शिक्षा

माजी राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने ८ वर्षांनंतर आरोपी रकीबुल हसन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रकीबुल हसन याने ‘रंजतसिंह कोहली’ असे नाव सांगून तारा सहदेव हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह केला होता. Read more »

प्रत्‍येक हिंदु कुटुंबातील महिला शिक्षणासह धर्मशिक्षित व्‍हायला हवी – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

सध्‍या लव्‍ह जिहादची भयावहता लक्षात घेऊन प्रत्‍येक हिंदु कुटुंबातील महिला शिक्षणासमवेत धर्मशिक्षित व्‍हायला हवी, असे उद़्‍गार श्री. सुनील घनवट यांनी ‘लव्‍ह जिहाद आणि हलाल जिहाद यांचे दुष्‍परिणाम अन् त्‍यावरील उपाय’ या विषयावर आयोजित व्‍याख्‍यानात काढले. Read more »

रक्षाबंधनाला कॅडबरीची नाही, तर स्वसंरक्षणासाठी प्रोत्साहित करण्याची आवश्यकता – काजल हिंदुस्थानी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

हिंदु मुलगी मुसलमानाला पत्नी म्हणून चालते; परंतु मुसलमान युवतीने हिंदु मुलावर प्रेम केले, तर त्याचा जीव का घेतला जातो? Read more »

हिंदु धर्मानुसार आचरण केल्‍यावर एकही मुलगी ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये फसणार नाही ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

राहुरी (जिल्‍हा अहिल्‍यानगर) – सध्‍या लव्‍ह जिहादच्‍या आणि महिलांवरील अत्‍याचाराच्‍या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याला वयोमर्यादाही राहिलेली नाही. Read more »

नजीबुर रहमान याने हिंदु पत्नी संघमित्रा आणि तिचे आई-वडील यांच्‍या शरिराचे कुर्‍हाडीने केले तुकडे !

येथील नजीबुर रहमान याने त्‍याची पत्नी संघमित्रा (वय २४ वर्षे) आणि तिचे आई-वडील यांच्‍या शरिराचे कुर्‍हाडीने तुकडे केले. त्‍यानंतर त्‍याने त्‍याच्‍या ९ मासांच्‍या मुलाला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि आत्‍मसमर्पण केले. Read more »

‘लव्‍ह जिहाद’ थांबवण्‍यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्‍यक !

संपूर्ण देशात ‘लव्‍ह जिहाद’ची वाढती प्रकरणे थांबवण्‍यासाठी सर्वांनी संघटित होऊन कार्य करणे आवश्‍यक आहे, असे आवाहन हिंदु राष्‍ट्र सेनेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष धनंजय देसाई यांनी केले. Read more »

गाझियाबादमध्ये हिंदु मुलीला बलपूर्वक गोमांस खायला घातले, धर्मांतराचा प्रयत्न !

विजयनगर क्षेत्रात ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात आले आहे. एका हिंदु मुलीला मशिदीमध्ये नेऊन बलपूर्वक गोमांस खाऊ घातले आणि तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. Read more »

देहली येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन हिंदु मुलगी पिराचा दर्गा, वेंगुर्ला येथे धर्मांधाकडे सापडली

देहली येथून बेपत्ता झालेली अल्पवयीन हिंदु मुलगी ‘इंस्टाग्राम’ या सामाजिक माध्यमावरील तिचा मित्र जावेद ताजुद्दीन मकानदार (रहाणार पिराचा दर्गा, वेंगुर्ला) याच्या घरी सापडली. या प्रकरणी पोलिसांनी मकानदार याला कह्यात घेतले आहे. Read more »

रायबरेली (उत्तरप्रदेश) – हिंदु नाव सांगणार्‍या मुसलमान प्रियकराकडून हिंदु तरुणीवर मित्रांसह सामूहिक बलात्कार !

येथे जमील या मुसलमान तरुणाने शैलेंद्र नाव सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जेव्हा तरुणीला जमील याची खरे ओळख कळली, तेव्हा तिने विवाहाला विरोध केला. यावर जमील आणि त्याच्या साथीदारांनी तिच्यावर बलात्कार केला. Read more »

हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेणार्‍या धर्मांध मुसलमान तरुणाला वडिलांसह अटक

येथे मुजीब खान नावाच्या तरुणाने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे येथील हिंदूंमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​