पाक हिंदु क्रिकेटपटू कनेरिया म्हणाला, मी मरतोय, BCCI ने मदत करावी

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदीची शिक्षा झालेला पाकिस्तानातील हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरियाने ICC समोर आपले म्हणणे मांडण्यासाठी मदत करण्याची विनंती BCCI ला केली आहे. Read more »

हिंदू देवतेच्या मूर्तीचे अवशेष फ्रान्सकडून कंबोडियाला परत

सातव्या शतकातील एका हिंदू देवतेच्या मूर्तीचे फ्रान्समध्ये असलेले शीर तब्बल 130 वर्षांनंतर त्या देशाने पुन्हा कंबोडियाकडे सोपविले आहे. हे शीर मूळ शरीराला पुन्हा जोडण्यात आले असून, संग्रहालयात ठेवलेली ही मूर्ती आजपासून पुन्हा नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. Read more »

तझिकिस्तान : दहशतवाद्यासारखे दिसू नये म्हणून १३००० दाढ्यांवर वस्तरा

दहशतवाद्यांसारखे दिसू नये म्हणून येथील पोलिसांनी १३ हजार पुरुषांची दाढी कापल्याचे समोर आले आहे. एका माहितीनुसार तझिकिस्तानातील सुमारे २००० हून अधिक फायटर सिरियात ISIS मध्ये सहभागी झाले आहेत. Read more »

विद्यार्थी स्पेलिंग चुकला म्हणून दहशतवादी?

ब्रिटनमधील एका शाळेत इंग्रजीच्या वर्गात एका शालेय विद्यार्थ्यांकडून ‘मी टेरेस ( terraced ) असलेल्या घरात राहतो’ या शब्दाऐवजी ‘मी टेररिस्टच्या (terrorist) घरात राहतो’असे लिहलं गेल्यानं विद्यार्थ्यासह त्यांच्या घरातील सर्वांना पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. Read more »

पाकिस्तान हादरले! पेशावर विद्यापीठात दहशतवादी घुसले!

हिंदुस्थानात रक्तपात घडविण्यासाठी दहशतवाद्यांना पोसणार्‍या पाकिस्तानवरच पुन्हा दहशतवादाचा भस्मासुर उलटला. तेहरीक-ए- तालिबानच्या दहशतवाद्यांनी पुन्हा विद्यार्थ्यांना टार्गेट करून पेशावरनजीक बाचा खान विद्यापीठात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. Read more »

ब्रिटनमध्ये राहायचंय, इंग्रजी आलंच पाहिजे : डेव्हिड कॅमेरून

तुम्ही येथील भाषा बोलू शकत नसाल, तर तुमच्या संधी खूपच कमी होतात. ज्यांना आमच्या देशात येण्याची इच्छा आहे, त्यांना सांगू इच्छितो की, इंग्रजी शिकणे अनिवार्य आहे. – डेव्हिड कॅमेरून, पंतप्रधान, ग्रेट ब्रिटन
Read more »

जर्मनीतील संतप्त नागरिकांकडून धर्मांध विस्थापितांना मारहाण !

बर्लिन येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या, तसेच कार्यक्रमानंतर घरी परतणार्‍या जर्मन महिलांवर विस्थापित म्हणून आलेल्या धर्मांधांनी अमानुष लैंगिक अत्याचार केले होते. Read more »

आक्रमणाविषयी भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये ! – परवेझ मुशर्रफ

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आतंकवादाचा सामना करत आहेत. त्यामुळे पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाविषयी भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये. Read more »

मसूद अझरसह १२ आतंकवाद्यांना पाकमध्ये अटक

पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानात या हल्ल्याचा मास्टरमाईंड मौलाना मसूद अजहरला पाकिस्तानच्या बहावलपूरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. आतापर्यंत १२ संशयित अतिरेक्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​