Menu Close

आक्रमणाविषयी भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये ! – परवेझ मुशर्रफ

भारताने पाकिस्तानला धडा शिकवला असता, तर पाकच्या माजी शासकाचे भारताला धमकावण्याचे धाडस झाले नसते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

दुबई : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आतंकवादाचा सामना करत आहेत. त्यामुळे पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाविषयी भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये, असे फुत्कार पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी काढले.

आतंकवादाचा बीमोड करण्यासंदर्भात भारत पाकिस्तानवर दबाव आणत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. आतंकवाद्यांना अटक करण्यासंदर्भात पाकिस्तानवर अमेरिकेचाही दबाव आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *