जिहाद आणि स्त्रिया

‘लिबरेशन फ्रंट ऑफ तमिळ इलम’, ‘ब्लॅक विडो’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट लिबरेशन ऑफ पॅलेस्टाइन’ सारख्या सर्व दहशतवादी संघटनांमध्ये स्त्रियांचा सहभाग असलेला दिसतो. स्त्रिया या संघटनांमध्ये अनेक प्रकारची कामे करतात. जिहादी स्त्रियांनी घर राखावेच; परंतु शक्य असल्यास आत्मघाती कृत्यांमध्येही भाग घ्यावा Read more »

हिजाब परिधान न करता फोटो काढल्याने सौदीत महिलेला अटक

सौदी अरेबियामध्ये हिजाब परिधान न करता फोटो काढून तो सोशल मीडियावर अपलोड केल्याने पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे. महिला संघटनांनी या तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले असले तरी सोशल मीडियावर या तरुणीविरोधात संताप व्यक्त होत आहे. तिचा शिरच्छेद करा अशी मागणी कट्टरतावाद्यांनी केली आहे. Read more »

तुर्कस्तानातील स्टेडियमबाहेर बॉम्बस्फोट; २९ जणांचा मृत्यू, १६६ जण जखमी

शनिवारी रात्री तुर्कस्तानातील फुटबॉल स्टेडियमबाहेर दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. फुटबॉल सामना संपल्यानंतर स्टेडियमबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १६६ जण जखमी झाले आहेत. पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे. Read more »

अमेरिकेत भगवान कृष्णाला बाहुल्याच्या रूपात दाखवून विडंबन !

लॉस एंजेलिस येथील ‘ला लुझ द जिझस’ या कलादालनात आयोजित केलेल्या ‘प्लास्टिक रिलिजन’ या प्रदर्शनात मारियानेला पेरेली आणि पूल पावलोनी या अर्जेन्टिनाच्या कलाकारांनी हिंदूंचे आराध्य दैवत भगवान कृष्णाला ‘केन’ नावाने प्रचलित असलेल्या बाहुल्याच्या रूपात प्रदर्शित केले आहे. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी पुन्हा हिंदूंच्या मंदिरांवर केलेल्या आक्रमणात ७ मूर्तींची तोडफोड !

४ डिसेंबरला नेत्रोकोना भागातील मंदिरावर आक्रमण करून तेथील कालीमातेच्या ४ मूर्तींची तोडफोड करण्यात आली. सकाळी भाविक मंदिरात आले असता त्यांना मूर्तींची तोडफोड झाल्याचे दिसून आले. यातील काही प्रतिमांचे तुकडे ६०० फूट अंतरावर टाकण्यात आले होते. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदूंची १० घरे पेटवली !

बांगलादेशात कोणीही धर्मनिरपेक्ष नसल्याने अल्पसंख्यांक हिंदूंच्या रक्षणासाठी किंवा त्यांच्या साहाय्यासाठी पुढे येत नाही, तसेच तेथील एकही लेखक बांगलादेशला असहिष्णु म्हणत नाही किंवा पुरस्कारही परत करत नाही ! Read more »

म्यानमार रोहिंग्या मुसलमानांचा वंशसंहार करण्याच्याच प्रयत्नात ! – संयुक्त राष्ट्रांचा आरोप

म्यानमारमधून रोहिंग्या मुसलमानांचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेथे रोहिंग्या मुसलमानांशी मोठ्या प्रमाणात भेदभाव आणि दुर्व्यवहार केला जात आहे. Read more »

बांगलादेशातील धर्मांधांपासून हिंदूंचे रक्षण करण्याची ट्रम्प यांच्याकडे मागणी !

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या येथील ट्रम्प टॉवर या इमारतीबाहेर बांगलादेशी हिंदूंनी २७ नोव्हेंबरला आंदोलन केले. Read more »

पाकच्या सिंध प्रांतात हिंदूंच्या धर्मांतरावर प्रतिबंध लागणार !

पाकच्या सिंध प्रांतात अल्पसंख्याकांच्या विशेषतः हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराला रोख लावण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. आता सिंधमध्ये धर्मांतर करणे गुन्हा मानला जाणार आहे. त्यासाठी कमीत कमी ५ वर्षाची, तसेच आजीवन कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. Read more »

हिंदूंचा छळ चालूच राहिल्यास ३० वर्षांनी बांगलादेशात हिंदू रहाणार नाहीत ! – प्रा. अब्दुल बरकत

जे बांगलादेशातील एका मुसलमान प्राध्यापकाच्या लक्षात येते, ते भारतातील एकाही शासनकर्त्याच्या, लेखकाच्या आणि पत्रकाराच्या लक्षात येत नाही, हे लक्षात घ्या ! अखलाकच्या प्रकरणात मात्र हेच लेखक आणि पत्रकार पुरस्कार परत करण्यासाठी सर्वात पुढे होते ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​