Menu Close

भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त वाहन फेरी

२२ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीने भुसावळ येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. त्या निमित्ताने भुसावळ शहरात १९ मे या दिवशी वाहन फेरी…

हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना हा केंद्रबिंदू धरून लढल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटनांना निश्‍चित यश मिळेल ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे शासन जर धर्मरक्षणासाठी आणि राष्ट्र रक्षणासाठी काही ठोस पावले उचलत नसेल, तर शासनाला त्यांची चूक दाखवून देण्याचे धैर्य हिंदुत्ववादी संघटनांनी दाखवले पाहिजे.

क्रांतीकारकांचा अवमान करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांवर कठोर कारवाई करा ! – धर्माभिमानी हिंदूंची एकमुखाने मागणी

मंदिरांच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा विषय हा स्त्री-पुरुष समानतेचा नसून पूर्णतः अध्यात्मशास्त्राशी निगडित आहे. ज्यांचा अध्यात्मशास्त्राचा अभ्यासच नाही आणि देवावर श्रद्धा नाही अशा, तृप्ती देसाई या…

हिंदु राष्ट्र ल्याऊ (आणू) नेपाल बचाऊ (वाचवू) आंदोलनाचे बिष्णु प्रसाद बराल यांची हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनास भेट !

नेपाल हिंदु राष्ट्र पुनर्स्थापना मंचचे श्री. बिष्णु प्रसाद बराल यांनी ८ मे २०१६ या दिवशी सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून लावण्यात…

अखिल भारतीय रामराज्य परिषदचे राष्ट्रीय संघटन महामंत्री स्वामी त्रिभुवदासजी यांची सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला भेट !

सनातन संस्था करत असलेले कार्य सामान्य कार्य नाही. हे कार्य कोणीही करून शकत नाही. यासाठी मोठे सामर्थ्य लागते. हिंदु राष्ट्राचे कार्य असो कि अखंड हिंदु…

भाजपने काश्मिरी पंडितांची पनून काश्मीरची मागणी मान्य न केल्यास देशभरात सहस्रो काश्मीर बनण्याचा धोका ! – प्रमोद मुतालिक

काश्मिरी पंडित काश्मीरच्या खोर्‍यात परतू शकले नाहीत; परंतु काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मात्र आज देशभरात पसरला आहे. देशभरात त्यामुळे सहस्रो काश्मीर बनत असून, तेथूनही हिंदूंना लवकरच…

देहलीतील जंतरमंतरवर पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी बेमुदत सत्याग्रहाला प्रारंभ !

पॉक्सो कायद्यात संशोधन करून तो निष्पक्ष करावा. शासकीय आकडेवारीनुसार या कायद्याच्या अंतर्गत ऑगस्ट २०१२ ते एप्रिल २०१५ पर्यंत ४६ सहस्र गुन्हे दाखल करण्यात आले, त्यातील…

वेदांमध्ये गोमांसभक्षणाचा उल्लेख नाही, इंग्रजाळलेल्या शिक्षणाचा परिपाक म्हणजे उद्योगपती गोदरेज ! – हिंदु जनजागृती समिती

आपल्या आईला विकून अथवा कापून खाण्याची हिंदूंची संस्कृती नाही. जाणीवपूर्वक हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्‍या गोदरेज यांनी त्यांचे विधान त्वरित मागे घ्यावे अन्यथा गोदरेज समूहाच्या उत्पादनांवर बहिष्कार…

उज्जैन सिंहस्थ : निसर्गाचा कोप असतांनाही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनास संत अन् जिज्ञासू यांच्या भेटी चालूच !

प्रदर्शनाचे छत फाटून खाली आलेले असतांना आणि प्रदर्शन शेतभूमीवर असल्याने तीव्र पावसामुळे सर्वत्र चिखल झालेला असतांनाही सकाळी १० च्या सुमारास गोड्डा, झारखंड येथील अंग गौरव…

आडगावखुर्द (जिल्हा संभाजीनगर) : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

सदर शिबिरामध्ये उपस्थित धर्माभिमान्यांना काही व्यायाम प्रकार आणि कराटेचे काही प्रकार शिकवण्यात आले. या वेळी प्रशिक्षण वर्गाचे स्वरूप कसे असावे आणि त्याची आवश्यकता काय, याविषयी…