सोलापूर येथे हलालमुक्‍त गणेशोत्‍सव साजरा होण्‍यासाठी प्रयत्न करणार – – वेणुगोपाल जिला, अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघ

हिंदूंच्‍या कष्‍टाचा पैसा ‘हलाल प्रमाणपत्रा’च्‍या माध्‍यमातून आतंकवाद्यांसाठी वापरला जात आहे. त्‍यामुळे हलाल प्रमाणित वस्‍तू खरेदी करू नयेत, यासाठी शहरातील प्रत्‍येक हिंदु कुटुंबाची जनजागृती करण्‍याचा निर्धार येथील पुरोहितांनी संघटितपणे केला. Read more »

हलालमुक्त आणि आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचा नागपूर येथील युवकांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पारडी भागातील गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. त्यात हलालमुक्त आणि आदर्श गणेशोत्सव याविषयी समितीचे श्री. अतुल अर्वेन्ला यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार कृती करण्याची सिद्धताही  सगळ्यांनी दर्शवली. Read more »

तमिळनाडूमध्ये काही श्री गणेशमूर्ती शाळांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोकले टाळे !

तमिळनाडूतील द्रमुक पक्षाच्या (द्रविड मुन्नेत्र कळघम्च्या) सरकारने राज्यात श्री गणेशचतुर्थी निमित्त श्री गणेशाच्या मूर्ती बनवल्या जात होत्या, त्यांपैकी काही ठिकाणांना टाळे ठोकण्यास चालू केले आहे. Read more »

गणेशभक्तांवर खासगी ट्रॅव्हल्सच्या लुटमारीचे विघ्न, प्रवाशांकडून घेतले जात आहे चौपट भाडे

‘गणेशभक्तांवर आलेले ऑनलाईन लुटमारीचे विघ्न दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आली आहे. Read more »

गोवा : हलाल प्रमाणपत्रासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेस शासकीय मान्यता देऊ नका !

हलाल प्रमाणपत्रासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेस शासकीय मान्यता देऊ नये, अशी मागणी क्रांती मैदान, फोंडा येथे १३ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. Read more »

गौरीच्‍या मूर्तीचा होणारा अवमान रोखण्‍यासाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने दुकानदार-व्‍यावसायिक यांचे प्रबोधन !

दुकानदार-व्‍यावसायिक यांच्‍याकडे असलेल्‍या गौरीच्‍या या मूर्ती पूर्ण वस्‍त्रानिशी झाकलेल्‍या असाव्‍यात किंवा अंगावर साडीनिशी त्‍या रंगवलेल्‍या असाव्‍यात जेणेकरून त्‍यांचा होणारा अवमान टाळला जाईल, असे प्रबोधन व्‍यावसायिक, दुकानदार यांचे प्रत्‍यक्ष भेटून करण्‍यात आले. Read more »

‘कन्व्हेअर बेल्ट’द्वारे श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार्‍यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करा !

गणेशोत्सव हा अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तीचा धार्मिक उत्सव आहे. श्री गणेशाचे आगमन होते आणि श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून भाविक मनोभावे धार्मिक पूजा-अर्चा अन् परंपरांचे पालन करत भक्तीभावाने कृती करतो. Read more »

पुणे येथील गणेशोत्सव मंडळात प्रवचन !

गणेशोत्सव मोहिमेच्या अंतर्गत नुकतेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नेताजी गणेशोत्सव मित्र मंडळा’च्या वतीने ‘श्री गणेशचतुर्थीचे महत्त्व आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता’ या विषयावर प्रवचन झाले. या वेळी ८० हून अधिक महिला, पुरुष तसेच तरुण यांनी या प्रवचनाचा लाभ घेतला. Read more »

महान हिंदु धर्माच्या रक्षणासाठी संघटित व्हायला हवे – मनोज सूर्यवंशी, लातूर जिल्हाध्यक्ष, भाजप

धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. अशा महान हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपण संघटित व्हायला हवे. ‘जे धर्माचे कार्य करतील त्यांनाच मतदान करू’, अशी भूमिका हिंदूंची असायला हवी, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोज सूर्यवंशी यांनी केले. Read more »

साधना केल्यास प्रत्येक हिंदूचे कुटुंब आनंदी होईल – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

अनेक हिंदूंच्या घरांमध्ये धर्माचरण होत नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना केल्यास त्याचे कुटुंब आनंदी होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​