बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचारामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे. Read more »
‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेच्या सर्वेक्षणाच्या अहवालातील अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. ‘हिंदूंचा सर्वांत आवडता देव कोणता ?’ असा प्रश्न या सर्वेक्षणामध्ये हिंदूंना विचारण्यात आला होता. Read more »
भारताच्या गौरवशाली परंपरेमध्ये गुरु-शिष्य परंपरा ही सर्वश्रेष्ठ समजली जाते. धर्माला आलेल्या ग्लानीमुळे जेव्हा राष्ट्र आणि धर्म यांवर संकट आले, तेव्हा गुरु-शिष्य परंपरेने भगवान श्रीकृष्ण-अर्जुन, आर्य चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य, समर्थ रामदास स्वामी-छत्रपती शिवाजी महाराज, श्रीरामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद अशा अनेक गुरु-शिष्यांनी अग्रणी भूमिका निभावून धर्मसंस्थापनेचे कार्य केले. Read more »
स्कॉटलंड येथील एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवात हिंदु देवतांचे विडंबन करणारे ‘हिंदु टाइम्स’ नावाचे नाटक सादर करण्यात येणार आहे. हा महोत्सव २० आणि २१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत होणार आहे. Read more »
महाराष्ट्रातील गड-किल्ले हे आपल्या पूर्वजांच्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा लाभलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात पारोळा येथील पेशवेकालीन भुईकोट किल्ला ऐतिहासिक आहे; मात्र पडझड, भग्नावस्था, किल्ल्याचा शौचालय अन् मुतारी म्हणून वापर, आवारातील कचरा आणि घाणीचे साम्राज्य, अशी त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. Read more »
भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळणार्या ट्विटरच्या विरोधात येथे बजरंग दलाच्या नेत्याने पोलिसांत तक्रार केल्यानंतर ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »
सरकारने ती भूमी बाजारभावाने खरेदी केली असती, तर सरकारला ३४ कोटी रुपये द्यावे लागले असते; मात्र रामजन्मभूमी ट्रस्टने केलेल्या विनंतीवरून ती रक्कम न्यून करून १८ कोटी ५० लाख रुपये करण्यात आली. त्यामुळे या भूमी खरेदीमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही, असे स्पष्ट प्रतिपादन ‘टाइम्स’ समूहाचे वरिष्ठ पत्रकार डॉ. विश्वंभरनाथ अरोरा यांनी केले. Read more »
गेल्या शतकात रोमन कॅथॉलिक चर्च संचालित शाळांत झालेल्या सहस्रावधी आदिवासी मुलांच्या मृत्यूसाठी ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी कॅनडाच्या भूमीवर येऊन येथील जनतेची क्षमा मागावी, अशी मागणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केले. Read more »
तालिबानी आतंकवाद्यांची कुटुंबे इस्लामाबादमध्येच रहातात, तसेच तालिबानी आतंकवाद्यांवर पाकिस्तानी रुग्णालयांत उपचारही केले जातात, अशी स्वीकृती पाकचे मंत्री शेख रशिद अहमद यांनी दिली आहे. Read more »
हरियाणातील मुसलमानबहुल मेवात येथील हिंदूंच्या धर्मांतराच्या प्रकरणाविषयी निवृत्त न्यायाधिशांच्या माध्यमांतून चौकशी करण्याची मागणी करणार्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.