प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्या गोवा प्रवेशबंदीत २ मासांनी वाढ

प्रवेशबंदी आदेशात गृह खाते म्हणते, ‘‘प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी याच्या गोवा प्रवेशाने गोव्यात तणाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रवेशबंदीत वाढ करण्यात आली आहे. Read more »

फटाक्यांच्या माध्यमांतून होणारे प्रदूषण न थांबवणार्‍या पोलिसांच्या विरोधात तक्रार करा !

फटाके फोडण्याच्या संदर्भात शासनाची नियमावली आहे. या नियमांचे सर्रास उल्लंघन करून फटाके फोडले जातात. फटाक्यांचा आवाज तर सर्वत्र होतो, तरी पोलिसांना गुन्हेगार सापडत कसा नाही ? कि पोलीस कामचुकारपणा करतात ? Read more »

वैद्यकीय क्षेत्रातील Cut-Practice वर शरसंधान : असाहाय्य रुग्णांना लुबाडणारी रुग्णालये आणि डॉक्टर्स यांची ‘सर्जरी’ केव्हा ?

या संदर्भात प्रत्यक्ष उपाययोजना करण्याऐवजी उपाय काढल्याचा आभास कसा निर्माण केला जातो, याचे उदाहरण म्हणजे ‘कट प्रॅक्टिस’ थांबवण्यासाठीचे शासनाचे प्रयत्न ! Read more »

हिंदुत्वाला ‘ब्राह्मणवादी’ ठरवून त्यापासून धोका असल्याची हिंदुद्वेष्ट्या वक्त्यांची गरळओक !

‘हिंदुत्वनिष्ठांना ब्राह्मणवादाची पुनर्स्थापना करून हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असून हे सर्व धोकादायक आहे’, या आणि अशा धादांत खोट्या, बिनबुडाच्या अन् पुरावे नसलेल्या अनेक हिंदुविरोधी वक्तव्यांचा भडीमार ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या ऑनलाईन परिषदेत करून सहभागी वक्त्यांनी ‘हिंदुद्वेष त्यांच्या नसानसांत किती भिनला आहे ?’ याचे कडवे प्रदर्शन केले. Read more »

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट देण्याचा पुणे महापालिकेचा हिंदु धर्मशास्त्रविरोधी निर्णय !

गणेशोत्सवात अनेक हिंदूंच्या घरातील श्री गणेशमूर्तींचे दीड दिवसानंतर विसर्जन केले जाते. त्यासाठी पुणे महानगरपालिकेने शहरात १९० फिरते हौद ठेवले असून २४७ ठिकाणी श्री गणेशमूर्ती जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी घरच्या घरी विसर्जन करावे, यासाठी अनुमाने १९० मेट्रिक टन अमोनियम बायकार्बोनेट वितरित करण्यात आले आहे. Read more »

पिंपरी महापालिकेचा ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती न स्वीकारण्याचा स्तूत्य निर्णय !

पिंपरी महापालिकेकडून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती स्वीकारण्यात येणार नाही, तसेच महापालिकेद्वारे संकलित केलेल्या श्री गणेशमूर्तींचे विधीवत् आणि पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. Read more »

कागदी लगद्याच्या मूर्ती विकणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘इंडिया मार्ट’ या संकेतस्थळां विरोधात पोलीस तक्रार

‘अ‍ॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘इंडिया मार्ट’, ‘इको गणेशा’ यांसारख्या ई-कॉमर्स संकेतस्थळांकडून मोठ्या प्रमाणात कागदी लगद्याच्या मूर्तींची विक्री चालू आहे. हे मा. लवादाच्या न्यायिक आदेशाचे उल्लंघन असून यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढेल. Read more »

(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारे तालिबानी प्रवृत्तीचे !’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारे लोकही तालिबानी प्रवृत्तीचे आहेत, असे विधान गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी करून हिंदुद्वेषी फुत्कार काढले. ३ सप्टेंबर या दिवशी ‘एन्.डी.टी.व्ही.’ या वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. Read more »

झारखंड विधानसभेमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारकडून मुसलमानांना नमाजपठण करण्यासाठी स्वतंत्र खोली !

झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारकडून विधानसभेमध्ये नमाजपठण करण्यासाठी स्वतंत्र खोली आरक्षित करण्यात आली आहे. Read more »

मक्केमध्ये मांस आणि मद्य यांवर असलेली बंदी चालते; मात्र मथुरेमध्ये चालत नाही ! – मानवाधिकार कार्यकर्ते अरिफ अजाकिया यांनी धर्मांधांचे कान टोचले !

अनेक इस्लामी देशांमध्ये मद्याला अनुमती नाही; मात्र जेव्हा मथुरेचा प्रश्न येतो, तेव्हा विरोध केला जातो, असे ट्वीट लंडन येथील पाकिस्तानी वंशाचे मानवाधिकार कार्यकर्ते अरिफ अजाकिया यांनी केले आहे. उत्तरप्रदेश शासनाने मथुरेमध्ये मांस आणि मद्य यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. त्यावरून मुसलमान संघटना आणि नेते यांनी विरोध केला आहे. त्यावर अजाकिया यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना हे ट्वीट केले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​