सिंहगडाचे योग्य पद्धतीने संवर्धन होण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू ! – श्री. हरिश्‍चंद्र पाटील

येत्या १५ दिवसांमध्ये या संघटित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्यात यावेत, अन्यथा समस्त दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी मावळे पुरातत्व विभागावर धडक मोर्चा काढतील. Read more »

रोहिंग्या मुसलमानांना भारतातून त्वरित हाकला ! – समस्त हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

म्यानमारमधून पळून आलेल्या ४० सहस्र रोहिंग्या मुसलमानांना भारतात स्थायिक करण्यासाठी काही मुसलमान संघटना, तथाकथित मानवतावादी आणि पुरोगामी यांच्याकडून भारत सरकारवर दबाव आणला जात आहे. Read more »

सिंहगडाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणार्‍या कंत्राटदारावर कारवाई करा !

सिंहगडाची निकृष्ट दर्जाची बांधकाम-दुरुस्ती करणारा कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले. Read more »

किल्ले सिंहगडाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी धर्मप्रेमी मावळ्यांची वज्रमूठ !

किल्ले सिंहगडाच्या डागडुजीच्या बांधकामात जवळपास दीड कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आणि दुरुस्तीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी. Read more »

देवस्थान समितीची विक्री झालेली भूमी पुन्हा श्री करवीरनिवासिनी देवीच्या नावे झाली ! – दिलीप देसाई

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची करवीरनिवासिनीच्या नावे असणारी ८ एकर भूमी परस्पर विक्री केली होती; मात्र उपविभागीय अधिकार्‍यांकडे केलेले अपील मान्य होऊन या भूमीला पुन्हा श्री करवीरनिवासिनी देवीचे नाव लावण्यात आले आहे. Read more »

सिंहगड किल्ल्यातील बांधकामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करा ! -हिंदुत्वनिष्ठ संघटनांची शासनाला चेतावणी

शिवछत्रपतींच्या वास्तव्याने पावन झालेला, तसेच शूरवीर तानाजी मालूसरे यांच्या बलिदानामुळे अजरामर झालेला सिंहगड किल्ल्याच्या वर्ष २०१२-१०१४ मधील १ कोटी ३९ लाख रुपयांच्या बांधकामात कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून भ्रष्टाचार केला आहे. Read more »

सिंहगडाच्या संवर्धन कामांतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

कोट्यवधी रुपये खर्चून केली गेलेली किल्ले सिंहगडाची डागडुजी निकृष्ट दर्जाची झाली आहे. याविरोधात ‘शिवछत्रपतींचा सिंहगड भ्रष्टाचारापासून वाचवा’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. ९ सप्टेंबरला झालेल्या बैठकीत विविध संघटनांचे ४० हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. Read more »

देवस्थान समितीत घोटाळे करणार्‍या दोषींना पाठीशी घातले जाणार नाही – महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या घोटाळ्यांमधील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत, असे प्रतिपादन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव यांनी २३ ऑगस्टला घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले. Read more »

घोटाळेबाज अंनिसची नोंदणी रहित करण्यात यावी ! – आंदोलकांची मागणी

प्रा. ग.प्र. प्रधानसारख्या मोठ्या व्यक्तीने अंनिसच्या ट्रस्टमध्ये विलीन केलेली सर्व मालमत्ता अंनिसच्या ट्रस्टने कुठेच दाखवलेली नाही. अशा प्रकारच्या अनेक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी. Read more »

हिंदूंचे व्यापक धर्माधिष्ठीत हिंदूसंघटन हेच हिंदु राष्ट्र निर्मितीचे बीज ! – मनोज खाडये

यशाचे सूत्र संख्याबळ नव्हे, तर भक्ती आणि निष्ठा आहे. गेल्या ७० वर्षांत लोकशाहीने आपल्याला काय दिले ? आज दरडोई ५४ सहस्त्र रुपये कर्ज आहे. ३०० जिल्हे संवेदनशील आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​