एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकातून वगळलेला हिंदुविरोधी आणि मोगलप्रेमी मजकूर साम्यवादी केरळ सरकार मुलांना शिकवणार !

केरळ राज्यातील ‘स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग’ (एस्.सी.ई.आर्.टी.) तिच्या ११ वी आणि १२ वीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र या पुस्तकांमध्ये पालट करणार आहे. यात विशेष म्हणजे एन्.सी.ई.आर्.टी.ने ज्या धड्यांना तिच्या पुस्तकातून काढून टाकले होते, तो मजकूर या पुस्तकांमध्ये घेण्यात येणार आहे. Read more »

केरळच्या साम्यवादी सरकारचे मुख्यमंत्री वियजन् यांचा सोने तस्करीत सहभाग ! – मुख्य आरोपीचा जबाब

केरळमधील सोने तस्करीच्या प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेश हिने दंडाधिकार्‍यांपुढे नोंदवलेल्या तिच्या जबाबामध्ये तस्करीमध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्, त्यांची पत्नी, मुलगी आणि दोन सहकारी, तसेच माजी मंत्री यांचा यात सहभागी होता, असे म्हटले आहे. Read more »

केरळमधील श्री शंकरा संस्कृत विद्यापिठात नमाज आणि बांग आयोजित केल्याने वाद

श्री शंकरा संस्कृत विद्यापिठात नमाज आणि बांग आयोजित केल्याने वाद निर्माण झाला. धर्मांध ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) आणि जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ.आय.) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यापिठात नमाज आणि बांग ध्वनीक्षेपकावरून मोठ्याने म्हणण्यात आली. Read more »

केरळमध्ये धर्मांध सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकार्‍याच्या हत्येच्या प्रकरणी रा.स्व. संघाच्या दोघांना अटक !

शान यांच्या हत्येचा सूड म्हणून भाजपचे ओबीसी मोर्चाचे रंजित श्रीनिवास यांच्या करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणी मात्र पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही ! Read more »

हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात राष्ट्रध्वजाचा ‘टॉवेल’ म्हणून वापर !

कट्टाकाडा क्षेत्रामध्ये असलेल्या एका हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात भारताचा राष्ट्रध्वज ‘टॉवेल’ (मोठा पंचा) म्हणून वापरत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याची छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. Read more »

शैक्षणिक जिहाद !

ही घुसखोरी करण्यामागील कारस्थान हिंदू जाणून आहेत, हे साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी असणार्‍यांनी लक्षात घ्यावे. प्राध्यापक राकेशकुमार पांडेय यांनी जिहादचे वास्तव समोर आणल्यावर हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठला नाही, तरच नवल ! Read more »

हिंदु धर्म आणि हिंदू यांवर टीका करणार्‍या अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा विविध धार्मिक विधी करून गृहप्रवेश !

सातत्याने हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर टीका करणार्‍या हिंदी चित्रपटसृष्टीतील साम्यवादी विचारसरणीच्या अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी स्वतःच्या घरी श्री गणेशपूजा, श्रीसत्यनारायणपूजा, रूद्राभिषेक, यज्ञवहन आदी विविध धार्मिक विधी करून गृहप्रवेश केला. याविषयीची छायाचित्रे त्यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली आहेत. ‘ही पूजा ७ घंटे करण्यात आली. Read more »

शत्रूराष्ट्र चीनच्या कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या साम्यवादी नेत्यांच्याविरोधात शासनाने फौजदारी खटले प्रविष्ट करावेत ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय

वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची साम्यवाद्यांची जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी आताही आहे आणि पुढेही तीच राहील. Read more »

बकरी ईदसाठी कोरोना नियम शिथिल करण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील साम्यवादी सरकारकडे मागितले उत्तर !

बकरी ईदसाठी केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने कोरोनाविषयीचे नियम शिथिल केले आहेत. याला आव्हान देत इंडियन मेडिकल असोसिएशनने (‘आय.एम्.ए.’ने) सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना यावर उत्तर देण्याचा आदेश सरकारला दिला आहे. यावर उद्या, २० जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे. Read more »

नन अभया यांच्या हत्येच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे पाद्री आणि नन यांना पॅरोल !

केरळ उच्च न्यायालयाकडून राज्याच्या साम्यवादी आघाडी सरकारला स्पष्टीकरण देण्याचा आदेश केरळमधील साम्यवादी आघाडी सरकार ख्रिस्त्यांचे बटीक असल्याने या प्रकरणात स्वतःच्या अधिकाराचा वापर करून खुन्यांना साहाय्य करण्याचा अश्लाघ्य प्रकार येथे घडला आहे. याविषयी ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी आणि कायदाप्रेमी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! खोट्या गुन्ह्यांत अटक करण्यात आलेल्या निरपराध हिंदुत्वनिष्ठांना … Read more

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​