(म्हणे) ‘हिटलर आणि मुसोलिनी यांनी सत्ताप्राप्तीसाठी जी पद्धत अवलंबली, तीच भाजपने भारतात अवलंबली !’

कासारगोड येथील केंद्रीय विद्यापिठातील साहाय्यक प्राध्यापक गिल्बर्ट सेबेस्टीयन यांनी ‘ऑनलाईन’ वर्गाच्या वेळी हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यावर  गरळओक केली. ‘ज्या पद्धतीने जर्मनीमध्ये हिटलर आणि इटलीमध्ये मुसोलिनी यांनी आर्थिक उत्कर्षाची आश्‍वासने देऊन सत्ता प्राप्त केली, तीच पद्धत भाजपने भारतात अवलंबली’, असे वक्तव्य गिल्बर्ट सेबेस्टीयन यांनी ‘समाजवाद आणि नाझीवाद’ हा विषय  शिकवतांना केले. Read more »

केरळमध्ये लव्ह जिहाद असल्यास त्याची चौकशी करण्याची मागणी करणारे विधान काँग्रेसच्या नेत्याने मागे घेतले !

 केरळमध्ये विधानसभेची निवडणूक चालू असून येत्या ६ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यातील एल्.डी.एफ्. आघाडीमधील घटक पक्ष असणार्‍या काँग्रेसचे नेते जोस के. मणी यांनी ‘जर केरळमध्ये लव्ह जिहादवरून चिंतेचे वातावरण असेल, तर याची चौकशी केली पाहिजे’, असे विधान केल होते; मात्र साम्यवादी पक्षाच्या नेत्यांच्या दाबावामुळे मणी यांना त्यांचे विधान मागे घ्यावे लागले. Read more »

हिंदु महिलांविषयी अश्‍लाघ्य टिपणी असलेल्या कादंबरीला केरळ साहित्य अकादमीचा सर्वश्रेष्ठ कादंबरीचा पुरस्कार !

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. साम्यवादी आघाडी सरकार सत्तेत असलेल्या केरळमधील साहित्य अकादमीकडून याहून वेगळी अपेक्षा तरी काय करणार ? Read more »

… तर धर्माची नव्हे, राष्ट्राचीच फाळणी होईल !

गेल्या काही वर्षांपासून लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याची आवई उठवली जात आहे. हे लिंगायतांना हिंदु धर्मापासून तोडण्याचे षड्यंत्र असून यामागे कोण आहे ? त्यांचा हेतू काय आहे ? हे स्पष्ट करणारा ‘तरुण विश्‍व’ संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला लेख येथे प्रसिद्ध करत आहोत Read more »

नेपाळी नाट्य !

नेपाळमधील सरकार अस्थिर झाल्यामुळे चीनचे धाबे दणाणले आहेत. ओली चीनच्या मर्जीतले. पुढे निवडणूक होऊन ते पराभूत झाल्यास नेपाळवर चीनचे असलेले नियंत्रण सुटेल, अशी चीनला भीती वाटत आहे. चीनला ते नको आहे. Read more »

देहली दंगलीतील आरोपींना कायदेशीर साहाय्य करण्यासाठी युरोपमधील ४ चर्चकडून ख्रिस्त्याच्या संस्थेला देण्यात आले ५० कोटी रुपये !

देहलीतील दंगल धर्मांधांनी केली, त्यासाठी मध्य-पूर्वेतील देशांतून पैसे देण्यात आले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चर्च करत आहेत, याचा अर्थ हे भारतातील हिंदूंच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच आहे, हे लक्षात घेऊन देशात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या ! Read more »

साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी अधिक असहिष्णू अन् विरोधकांप्रती निर्दयी असणे !

सध्या साम्यवादी (कम्युनिस्ट) आणि जिहादी हे उदारमतवादी (लिबरालीझम) असल्याचे ढोंग करत आहेत. बहुरूपी धूर्त असल्याप्रमाणे हे साम्यवादी आणि जिहादी जगभरात मानवाधिकार, महिलांचे अधिकार, अल्पसंख्याकांचे अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेची वकिली करतांना दिसतात. Read more »

डाव्यांची दादागिरी !

‘ब्लूम्सब्युरी इंडिया’ या प्रकाशन संस्थेकडून देहली दंगलींवर प्रकाश टाकणारे ‘देहली रायट्स २०२० : दी अनटोल्ड स्टोरी’ (देहली दंगल २०२० : न सांगितलेली कथा) या पुस्तकाचे प्रकाशन मागे घेण्याची घोषणा केली आहे. Read more »

मौलाना अबुल कलाम आझाद आणि अन्य साम्यवादी शिक्षणमंत्री यांनी भारतीय इतिहासाची मोडतोड केली !

स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील शिक्षणमंत्र्यांनी भारताच्या इतिहासाची मोडतोड केली. यात भारतातील इस्लामी आक्रमणाचा खुनी इतिहास काढून टाकण्यात आला, अशी माहिती सीबीआयचे माजी संचालक एम्. नागेश्‍वर राव यांनी त्यांच्या सामाजिक माध्यमांवरील पोस्टमध्ये केले आहे. Read more »

हिंदूंच्या मंदिरातील भांडी आणि दिवे यांचा लिलाव करण्याचा केरळ सरकारचा आदेश उच्च न्यायालयाकडून रहित

न्यायालयाने असा आदेश रहित करण्यासह सरकारला ‘हिंदूंच्या भावना दुखावणारा आदेश दिल्यासाठी शिक्षाही करावी’, असे हिंदूंना वाटते ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​