बांगलादेशच्या ढाका शहरात धर्मांधांनी हिंदु कुटुंबाला त्याच्या वडिलोपार्जित जागेतून बलपूर्वक बाहेर काढले

बांगलादेश अव्हामी लिगचे उपाध्यक्ष महंमद शफिकूर रहमान हे इतर धर्मांधांच्या साहाय्याने श्री. मेघलाल दास यांच्या जमिनीत अवैध्यरित्या घुसले आणि या सर्वांनी हिंदु कुटुंबियांना मारहाण केली. त्यांच्या घराची मोडतोड केली. Read more »

बांगलादेशमध्ये श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना

या प्रकरणी आरोपी महंमद खदिमुल इस्लाम (वय २८ वर्षे ) याला अटक करण्यात आली आहे, तसेच त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधिकार्‍यांनी अधिवक्ता घोष यांना दिली. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदु कुटुंबाच्या घरात घुसून त्यांना बलपूर्वक घराबाहेर काढलेे

अब्दुल वहाब, महंमद जमाल, कमरूल इस्लाम, आयेशा बेगम आदी धर्मांध या हिंदु कुटुंबाच्या घरात घुसले आणि घरातील साहित्याची मोडतोड केली, तसेच त्यांचे देवघर उद्ध्वस्त केले. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी हिंदु मच्छीमारांवर केलेल्या आक्रमणात ५ महिला गंभीररित्या घायाळ !

बांगलादेशच्या नोरेल जिल्ह्यातील लोहगोरा शहरात धर्मांधांच्या ३० ते ३५ जणांच्या जमावाने हिंदु मच्छीमारांच्या घरांवर आक्रमण केले. धर्मांधांनी धारदार हत्यारांसह त्यांच्या घरांत घुसून हिंदु महिला आणि मुली यांना मारहाण केली. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली

नारायणगंज जिल्ह्यातील रूपगंज उपजिल्ह्यामध्ये धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली. धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मूर्तीचे शिर तोडले, तसेच तेथील इतर मूर्तींचीही तोडफोड केली. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण : ८ जण घायाळ

पीडित हिंदूंनी सांगितले की, काही धर्मांध बर्‍याच वेळेला शस्त्रे घेऊन आमच्या घरांमध्ये घुसतात, मौल्यवान साहित्याची लूट करून घरांना आगही लावतात. Read more »

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या ६ मंदिरांतील १२ मूर्तींची तोडफोड करून विटंबना !

श्री श्री रक्षा काली मंदिर, भैरव मंदिर, शीतल मंदिर, जयाकली मंदिर, शिव-पार्वती मठ मंदिर आणि अन्य एक मंदिर अशा एकूण ६ मंदिरांतील देवतांच्या १२ मूर्तींची अज्ञातांनी तोडफोड केली. Read more »

बांगलादेशमध्ये श्री श्री सत्यनारायण काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड

मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. अमलकुमार बिश्‍वास यांनी अलामदांगा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर सर्व ६ धर्मांधांना ९ डिसेंबर या दिवशी पोलिसांनी अटक केली. Read more »

बांगलादेशमध्ये जिल्हा प्रशासन आणि न्यायाधीश यांनीच मंदिरांचा विध्वंस करून मूर्ती फेकल्या

मैमनसिंह जिल्ह्यातील पंचायत प्रमुख, सचिव आणि न्यायाधीश यांनी सशस्त्र पोलिसांचे साहाय्य घेऊन राजा विजय सिंग शिवा मंदिर आणि दुर्गा मंदिर उद्ध्वस्त केले. Read more »

बांगलादेशमध्ये हिंदु महिलेचे अपहरण आणि बळजोरीने धर्मांतर

आदमदिही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २५ वर्षीय हिंदु महिलेचे मिझानूर रहमान आणि त्याच्या साथीदारांनी २७ नोव्हेंबरच्या रात्री अपहरण केले. गेल्या काही दिवसांपासून ते तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करत होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​