बांगलादेशमध्ये हिंदु सरकारी कर्मचार्‍याची धर्मांधांकडून हत्या

बांगलादेशच्या जेसूर जिल्ह्यातील कोटवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसेपरा गावामध्ये चंदन कुमार घोष नावाच्या हिंदु सरकारी कर्मचार्‍याची महंमद हसिबूर रेहमान आणि त्याचे इतर ३ धर्मांध साथीदार यांनी नुकतीच हत्या केली. Read more »

बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने पुढे यावे – अॅड. रवींद्र घोष, अध्यक्ष, बांगलादेश मायनॉरिटी वॉच

‘बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंची दु:स्थिती आणि भारत शासनाकडून मदतीची अपेक्षा’ या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेचा वृतांत.. Read more »

बांगलादेशातही हिंदु राष्ट्र स्थापन करणार !- अधिवक्ता रवींद्र घोष, बांगलादेश मायनॉरिटी वॉच

बांगलादेशात धर्मांधांनी माझे घर दोन वेळा तोडले; आम्ही सत्य आणि हिंदुत्वासाठी झटतो. त्यामुळे आम्हाला कोणी साहाय्य करत नाही. असे असले, तरी बांगलादेशातील हिंदूमध्ये जागृती करून आम्ही तेथेही हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत रहाणार आहोत.  Read more »

बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. रवींद्र घोष यांच्या नवीन घरावर धर्मांधांचे आक्रमण

बांगलादेशातील हिंदूंच्या न्याय्यहक्कांसाठी लढा देणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष अधिवक्ता श्री. रवींद्र घोष यांच्या घरावर २५ मार्चला रात्री सुमारे १२.१५ च्या सुमारास सुमारे १०० धर्मांधांनी आक्रमण केले. Read more »

बांगलादेश येथील हिंदु मुलीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडणार्‍या ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना पोलीस अधिकार्‍यांकडूनच धमक्या

पोलीस अधिकार्‍यांच्या या वागणुकीविषयी खेद व्यक्त करून अधिवक्ता रवींद्र घोष यांनी ‘पीडित हिंदु मुलीला संरक्षण देऊन तिच्यावर योग्य वैद्यकीय उपचार करावेत, तसेच आरोपींना त्वरित अटक होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी केली. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी श्री कालीमाता मंदिरातील ५ मूर्तींची तोडफोड करून मंदिर पेटवले

मंदिरातील सेवेकरी श्री मोलोय बिश्‍वास यांनी या प्रकरणी सेनबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि चौकशी चालू केली. Read more »

‘जिझिया कर’ न देणार्‍या बांगलादेशमधील हिंदु कुटुंबावर धर्मांधांकडून आक्रमण

श्री. सुनील रबीदास आणि सौ. रीना रबीदास या कुटुंबावर १० ते १५ धर्मांधांच्या जमावाने १३ फेब्रुवारीला मध्यरात्री आक्रमण केले. या वेळी धर्मांधांनी कुटुंबातील सदस्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण करून घरातील मौल्यवान वस्तू लुटून नेल्या. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या गोठ्याला आग

चार बाश्पूर भागातील मुस्तफा मुन्शी, रहमान मुन्शी, रहीम मुन्शी, इनामुल मुन्शी आणि बिपुल शेख या ५ धर्मांधांनी बिश्‍वास कुटुंबियांच्या गोठ्यात ज्वलनशील पदार्थ फेकले. त्यामुळे गोठ्यास मोठी आग लागली. Read more »

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून विवाहित हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार

२३ जानेवारी या दिवशी पहाटे २ वाजता महंमद बादशा आलम आणि महंमद अशरफ हे पीडितेच्या घरात बलपूर्वक घुसले आणि त्यांनी या महिलेवर बलात्कार केला, तसेच या घटनेची इतरत्र वाच्यता न करण्याची धमकी दिली. Read more »

बांगलादेशच्या जमलपूर जिल्ह्यात धर्मांधांकडून मंदिरावर आक्रमण : मूर्तींची तोडफोड

धर्मांधांनी रात्रीच्या वेळी मंदिराचे दार तोडून आत प्रवेश केला. श्री कालीमातेच्या मूर्तीची वस्त्रे काढली आणि नंतर मूर्तीचे डोके तोडले. या धर्मांधांनी तेथील शिवमूर्तीचेही डोके धडावेगळे केले आणि तेथून पळ काढला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​