हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राजस्थान येथे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राजस्थान येथील रानोली (जिल्हा सीकर) आणि मुकुंदगड येथे हिंदु राष्ट्र संपर्क अभियानांतर्गत विविध बैठकांचे आयोजन Read more »

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाची यशस्वी सांगता

हिंदु राष्ट्र हा भारतातील बहुसंख्य हिंदूंचा नैसर्गिक अधिकार आहे. त्यासाठीची वैचारिक भूमिका आणि करावयाची कृती यांसंदर्भात दिशा देणारे सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात यशस्वीरित्या पार पडले. या अधिवेशनात अन्य प्रस्तावांसह भारत आणि नेपाळ यांना हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठीही प्रस्ताव संमत करण्यात आला. Read more »

संविधानातील धर्मनिरपेक्षता हा शब्द हटवून सनातन हिंदु धर्माला संविधानिक संरक्षण द्या – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

समाजात सुव्यवस्था निर्माण करायची असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच उपाय आहे, असे प्रतिपादन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. Read more »

करनाल (हरियाणा) येथे सारस्वत ब्राह्मण धर्मशाळेचे प्रमुख सुभाषचंद्र शर्मा यांची सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी घेतली सदिच्छा भेट

सारस्वत ब्राह्मण धर्मशाळेचे प्रमुख श्री. सुभाषचंद्र शर्मा आणि धर्मशाळेचे अन्य सदस्य यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. Read more »

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे ‘संपर्क अभियान’!

गोरखपूर येथील सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. प्रफुल्ल सिंह यांनी ‘नॉरमॅन’ परिसरात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, या विषयावर प्रवचन आयोजित केले होते. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी मार्गदर्शन केले. Read more »

विविध संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी धर्मकार्यार्थ कृतीशील होणार !

हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी सातारा आणि कराड येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक, पत्रकार अन् कृतीशील हिंदुत्वनिष्ठ यांच्या भेटी घेतल्या. Read more »

हिंदु धर्मजागृती सभेचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांनी घेतल्या मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या सदिच्छा भेटी

श्री. पोटे-पाटील म्हणाले की, मी हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित राहीन. माझा हिंदु राष्ट्र आणि धर्मरक्षण यांना नेहमीच पाठिंबा असेल. सनातन संस्थेचे ग्रंथ वाचनालयात असणे आवश्यक आहे. त्यासाठी मी प्रयत्न करीन.’’ Read more »

जळगाव येथील ‘माँ पद्मावती सन्मान मोर्च्या’त ६ सहस्रांहून अधिक समाजबांधव संघटित

मोर्च्यापूर्वी नूतन मराठा महाविद्यालयातील व्यासपिठावर राणी पद्मावती यांच्या प्रतिमेचे युवतींनी पूजन केले आणि उपस्थित सर्व मोर्चेकर्‍यांना राणी पद्मावती यांचा इतिहास समजावून सांगितला. Read more »

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत होण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !

कोल्हापूर येथील विश्‍वपंढरी कार्यालयात ३० आणि ३१ जुलैला हिंदु धर्माभिमान्यांसाठी हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातील पारंगाव, इचलकरंजी, केर्ले, शिये, कागल, हुपरी आणि निपाणी येथील धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला. Read more »

कोट्यवधी हिंदूंच्या संघटनातूनच अयोध्येत राममंदिराचे निर्माण होईल ! – टी. राजासिंह

लाठी-गोली खाऐंगे, मंदिर वही बनाएंगे, असे म्हणायचे दिवस आता गेले आहेत. राममंदिराच्या उभारणीसाठी हिंदूसंघटन आवश्यक आहे. असे घणाघाती उद्गार प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते तथा तेलंगण राज्यातील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी काढले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​