पुणे येथील जागृत देवस्थान असलेल्या पद्मावतीदेवीला साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, तसेच हिंदु धर्माचे कार्य करणार्‍या धर्मबांधवांचे आपत्काळात रक्षण व्हावे यासाठी अनेक मंदिरात साकडे घालण्यात आले Read more »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घारोग्य व हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत यांसाठी देवतांना साकडे !

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सनातन प्रभात नियतकलिकांचे वाचक, धर्मशिक्षणवर्गातील महिला आणि धर्मप्रेमी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घारोग्य लाभावे अन् हिंदु राष्ट्र स्थापनेत येणारे अडथळे दूर व्हावेत यांसाठी मुंबईतील विविध ठिकाणांसह, नवी मुंबई, तसेच बोईसर येथे देवाला साकडे घातले. Read more »

पुणे : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठांचे श्रीरामाला साकडे

हडपसर येथील सियाराम मंदिर, शिरवळ (जिल्हा सातारा) येथील श्रीराम मंदिर, खंडोबाची वाडी गावातील मारुति मंदिर, तळेगाव येथील श्रीराम मंदिर या ठिकाणीही साकडे घालून प्रार्थना करण्यात आली. Read more »

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये २४८ ठिकाणी ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मिळून २४८ ठिकाणी रामनवमीनिमित्त ‘श्रीराम नामसंकीर्तन अभियान’ राबवण्यात आले. यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासमवेत विविध संप्रदाय, स्थानिक मंदिरांतील भाविक, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांनी सहभागी होऊन श्रीरामाचा नामजप केला. Read more »

यवतमाळ : ‘हिंदु-राष्ट्रा’च्या निर्मितीसाठी सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून देवाला साकडे !

भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्‍वकल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी व हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंड कार्यरत परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे आरोग्य चांगले रहावे यांसाठी यवतमाळ आणि कारंजा येथे हिंदु नववर्षाच्या निमित्ताने सामूहिक प्रार्थना करण्यात आली. Read more »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना, यासाठी विविध मंदिरांमध्ये साकडे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुढीपाडव्याच्या पवित्र दिनी पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, लातूर, तासगाव, बेळगाव अशा विविध ठिकाणच्या मंदिरांत देवांना साकडे घालण्यात आले. या वेळी अनेक धर्मप्रेमी आणि साधक उपस्थित होते. अनेकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. Read more »

विशाखापट्टणम् येथे ‘मनुष्याच्या जीवनात धर्माचे महत्त्व’ या विषयावर रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम् शहरात गुजराती समाजासाठी नुकतेच ‘मनुष्याच्या जीवनात धर्माचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. Read more »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ओडिशामध्ये ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ओडिशा राज्यातील राऊरकेला, गुआमल (जिल्हा भद्रक) येथे प्रवचन, देवतांना साकडे घालणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते Read more »

रत्नागिरी जिल्हात विविध ठिकाणी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवाला साकडे

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना दिर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी जिल्ह्यात रत्नागिरी, पावस, मेर्वी आणि खेड येथे धर्मप्रेमींच्या वतीने साकडे घालण्यात आले Read more »

भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून बेळगाववासियांचा ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्याचा निर्धार

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत २७ मे या दिवशी येथे हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि विविध संप्रदाय यांच्या वतीने मार्कंडेय नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या बेळगाव येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​