काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकावर बंदी घाला !

हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे काँग्रेसी सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी घाला, तसेच राज्यात अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करा या मागण्यांसाठी निवेदने देण्यात आली. Read more »

श्री विठ्ठलाला अर्पण केलेले दागिने वितळवण्याऐवजी ते जतन करा आणि दागिन्यांच्या घोटाळ्यांचा अहवाल प्रसिद्ध करा !

राज्य सरकारने महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठलाला भाविकांनी अर्पण केलेले सोन्या-चांदीचे दागिने वितळवण्यासाठी मंदिर समितीस अनुमती दिली आहे. वर्ष १९८५ पासून ते आतापर्यंतचे दागिने वितळवण्यात येणार आहेत. यामध्ये २८ किलो सोन्याचे, तर ९९६ किलो चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. Read more »

हिंदुत्वाला अपकीर्त करणारे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या हिंदुद्वेषी पुस्तकावर बंदी घाला !

हे रोखण्यासाठी सरकारने हिंदुत्वाची तुलना आतंकवादाशी करणारे  खुर्शिद यांचे ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’, या पुस्तकावर बंदी घालावी, तसेच सलमान खुर्शिद यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्र सरकारकडे केली आहे. Read more »

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करा आणि त्यांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला !

धर्मांधांनी मोर्च्याच्या वेळी दुकाने फोडून, रस्त्यावरील वाहनांची हानी करून दंगलसदृश आणि दहशतीचेही वातावरण निर्माण केले. त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पाळणे आणि मोर्चा काढणे, याचे कारण काय ? या प्रकरणाची माहिती देतांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हिंसक आंदोलन रझा अकादमीने केल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. Read more »

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा गोव्यात १५ नोव्हेंबरला होणारा कार्यक्रम रहित

हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि काकुलो मॉलचे व्यवस्थापन यांच्याकडे मागणी केल्याचा परिणाम Read more »

देवतांचे विडंबन करणार्‍या प्रदूषणकारी फटाक्यांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी निवेदने !

 देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने त्यांचे विडंबन होते. फटाक्यांमुळे प्रदूषण होऊन सर्वांना त्यांचा त्रासही होतो. त्यामुळे फटाक्यांवर बंदी घालण्यात यावी, याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती, समविचारी संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने मुलुंड येथील तहसीलदार संदीप थोरात यांना देण्यात आले. Read more »

धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत प्रशासनाला देण्यात आले. Read more »

प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालावी !

प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्याविषयी येथील नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे, तसेच पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. Read more »

सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी कायम ठेवावी !सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी कायम ठेवावी !

यंदाही चिनी फटाक्यांवरील बंदी कायम रहावी, यासाठी भारत सरकारने जागृती करावी. अवैध मार्गांनी चिनी फटाके भारतात आणले जाऊन त्यांची विक्री होऊ नये, याची दक्षता घ्यावी. अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. Read more »

धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन सांगली येथे हिंदु जनजागृती समितीद्वारे उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​