प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजा सिंह यांचा हिंदु जनजागृती समितीकडून सत्कार !

गोशामहल मतदार संघातील भाजपचे उमेदवार म्हणून प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजा सिंह ८० सहस्रांहून अधिक मते मिळाली आहेत. टी. राजा सिंह येथून तिसर्‍यांदा विजयी झाले आहेत. Read more »

मंदिरांच्या समस्या मांडण्यासाठी मंदिर परिषद हे उत्तम व्यासपीठ – श्री. सुरेश कौद्रे, अध्यक्ष, भीमाशंकर देवस्थान

 मंदिरांच्या समस्या मांडण्यासाठी मंदिर परिषद हे उत्तम व्यासपीठ आहे, असे वक्तव्य भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष श्री. सुरेश कौद्रे यांनी केले. पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. Read more »

ओझर येथे मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून ५५० हून अधिक सहभागी होणार आहेत. Read more »

हिंदु पुनरुत्थानाच्या ध्येयाने प्रेरित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले जाज्वल्य विचार !

भूतकाळातील कृतींमुळे राष्ट्र कमकुवत होत नाही, तर ‘पुढील पिढ्यांना त्याविषयी कसे शिकवले जाते’, यावरून राष्ट्राची जडणघडण होत असते, असे उद्गार लेखक आणि स्वराज्य वृत्तसंस्थेचे सल्लागार संपादक श्री. आनंद रंगनाथन् यांनी काढले. Read more »

‘स्ट्रिंग जिओ’ या हिंदूंच्या हक्काच्या ‘ओटीटी’चा शुभारंभ !

हिंदूंवर होणारे अत्याचार, घोर अन्याय, तसेच सनातन धर्मावर होणारे आघात यांना वाचा फोडण्यासाठी हिंदूंचे स्वत:चे ‘ओटीटी’ चालू करण्यात आल्याची माहिती ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रमुख श्री. विनोद यांनी दिली. Read more »

‘अराष्ट्रीय’ घटनांना हेतूपुरस्सर ‘जातीय सलोख्या’शी जोडण्याचा प्रयत्न – प्रा. सुभाष वेलिंगकर

सर्व हिंदुविरोधी वक्तव्यांचा आम्ही तीव्र निषेध आणि धिक्कार नोंदवत आहोत, असे ‘भारतमाता की जय संघा’चे संस्थापक मार्गदर्शक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. Read more »

हिंदु जनजागृतीचे समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे नेपाळ दौर्‍यात विविध ठिकाणी संपर्क आणि मार्गदर्शन !

हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील काठमांडू, पोखरा, बुटवल, दांग, बीरगंज येथील विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि हिंदु संघटनांचे पदाधिकारी यांच्‍याशी संपर्क करत त्‍यांच्‍या भेटी घेतल्‍या. Read more »

कर्नाटकातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संतोष केंचांबा यांचे राष्ट्र-धर्म माध्यम’ फेसबुक पृष्ठ हॅक !

कर्नाटकातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘राष्ट्र-धर्म माध्यमा’चे संस्थापक श्री. संतोष केंचांबा यांचे फेसबुक पान हॅक करण्यात आले आहे. राष्ट्र आणि धर्म विरोधकांकडून हे पान हॅक केल्याचे म्हटले जात आहे. हे पान हॅक करून त्यावर अश्‍लील छायाचित्रे पोस्ट करण्यात आली आहेत. Read more »

चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील पवित्र दत्तपिठाला इस्लामी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी श्रीराम सेनेचे उद्यापासून ‘दत्तमाला अभियान’

श्रीराम सेना गेल्या १९ वर्षांपासून दत्तपिठाच्या मुक्तीसाठी आंदोलन करत आहे. ‘दत्तपीठ’ हे ‘हिंदु पीठ’ म्हणून घोषित करून तेथे असलेली अनधिकृत थडगी बाबा बुडन दर्ग्यात स्थलांतरित करावीत. Read more »

उदयनिधी स्‍टॅलीन, प्रियांक खर्गे आणि जितेंद्र आव्‍हाड यांना ‘हेट स्‍पीच’ प्रकरणी अटक करा !

उदयनिधी स्‍टॅलीन यांच्‍या वक्‍तव्‍याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्‍या विरोधात ‘हेट स्‍पीच’ (द्वेषपूर्ण वक्‍तव्‍य केल्‍याचा) गुन्‍हा नोंदवून या सर्वांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, अशी मागणी ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’त करण्‍यात आली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​