धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास निमित्त येलवडी (पुणे) येथे व्याख्यान पार पडले !

आज आपले हिंदु बांधव आमिषांना, भूलथापांना बळी पडून धर्मांतरित होत आहेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे यांनी केले. येलवडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमासाच्या निमित्त हिंदु जनजागृती समितीचे व्याख्यान आयोजित केले होते. Read more »

हिंदू ग्राहकांना हलाल रहित पदार्थ त्वरित उपलब्ध करून द्या – ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची मागणी

‘के.एफ्.सी.’सारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून १०० टक्के ‘हलाल’ प्रमाणित उत्पादनांची विक्री करण्यात येते. त्यामुळे भारतातील बहुसंख्य हिंदू आणि शीख यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. Read more »

हलाल अर्थव्यवस्था हे भारतविरोधी षड्यंत्र – रमेश शिंदे , राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

झारखंडमध्‍ये हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती अभियान’ राबवण्‍यात आले. समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी या अभियानाच्‍या अंतर्गत विविध कार्यक्रमात सहभाग घेतला. Read more »

हलाल प्रमाणपत्राविषयी चौकशी करण्याची मागणी करू – भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांचे आश्वासन !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी नुकतीच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. प्रेम शुक्ला यांची भेट घेतली. या वेळी श्री. रमेश शिंदे यांनी ‘हलाल प्रमाणपत्राद्वारे चालू असलेली समांतर अर्थव्यवस्था आणि त्याचा धोका’ या संदर्भात श्री. शुक्ला यांना माहिती दिली. Read more »

जर श्रीलंकेमध्ये हलाल प्रमाणपत्रावर बंदी येऊ शकते, तर भारतात का नाही ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

जर श्रीलंकेमध्‍ये हलाल प्रमाणपत्रावर बंदी येऊ शकते, तर भारतात का नाही ? हलाल प्रमाणपत्र हे भारताला इस्‍लामी राष्‍ट्र बनवण्‍याचे षड्‌यंत्र आहे. या विरोधात सर्व राष्‍ट्रप्रेमींनी एकत्र येण्‍याची आवश्‍यकता आहे, असे उद़्‍गार हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. Read more »

देशातील अमर्याद भूमी बळकावण्‍याचा अधिकार देणारा वक्‍फ कायदा त्‍वरित रहित करा – विक्रम घोडके, हिंदु जनजागृती समिती

‘वक्‍फ कायद्या’च्‍या माध्‍यमातून हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्‍थळेच नव्‍हेत, तर सरकारची संपत्तीही सहज बळकावता येते. त्‍यामुळे हा कायदा त्‍वरित रद्द करण्‍यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे जिल्‍हा समन्‍वयक श्री. विक्रम घोडके यांनी केली. Read more »

सोलापूर येथील सभेत १८ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदूंकडून हिंदु राष्ट्र स्थापनेची गर्जना !

देश बळकावू पहाणार्‍या ‘वक्फ बोर्ड’चे पाशवी अधिकार काढून घेण्यासाठी संघटितपणे आवाज उठवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. Read more »

धनबाद (झारखंड) येथे ‘हलाल सक्‍तीविरोधी कृती समिती’चे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’

हलाल अर्थव्‍यवस्‍थेच्‍या विरोधात ‘हलाल सक्‍तीविरोधी कृती समिती’च्‍या वतीने येथील रणधीर वर्मा चौकामध्‍ये ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ करण्‍यात आले. यानंतर येथील उपायुक्‍त संदीप सिंह यांना मागण्‍यांचे निवेदन देण्‍यात आले. Read more »

हिंदूंनो, ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घाला – श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल’ उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार घालावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. Read more »

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ !

येथे चालू असलेल्या माघ मेळ्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत विविध संत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांना संपर्क करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​