‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करण्यासमवेतच ‘हलाल उत्पादनमुक्त’ देश असावा – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

यंदाची दिवाळी हलालमुक्त करण्यासमवेत देश ‘हलाल उत्पादनमुक्त’ असावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. Read more »

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करून संबंधित संस्थांची चौकशी करावी !

मुसलमान समाजाच्या मागणीमुळे बहुसंख्यांक हिंदु समाज, मुसलमानेतर अन्य अल्पसंख्यांक समाज यांना हलाल प्रमाणित पदार्थ किंवा उत्पादने घ्यायला लावणे, हे धार्मिक अधिकारांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे धार्मिक भेदभाव करणार्‍या हलाल प्रमाणपत्रावर भारतात बंदी आणावी. Read more »

दिग्रस येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘हलाल’ प्रमाणपत्राला विरोध !

धर्माधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि ते देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी येथील व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्याकडे केली. Read more »

‘हलाल सक्ती’ला विरोध करण्यासाठी हलालविरोधी कृती समितीची स्थापना – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हलाल अर्थव्यवस्थेला विरोध करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यांत ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. Read more »

हिंदूंनो, ‘हलाल’ ही इस्लामी अर्थव्यवस्था मोडून काढा – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनी या ‘हलाल जिहाद’चा प्रखर विरोध करून ती झटक्याने मोडून काढावी. सर्वांना जागृत करून शासनालाही यावर गंभीरपणे कृती करण्यास बाध्य करावे, असे आवाहन श्री. रमेश शिंदे यांनी केले. Read more »

९ ऑक्टोबर या दिवशी मुंबई येथे ‘हलाल सक्तीविरोधी परिषद’ !

हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हलाल सक्तीच्या विरोधात एकजूट दाखवावी, असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय जंगम यांनी केले. Read more »

कर्नाटक राज्यात हलालविरोधी लढा देणार्‍या समितीची स्थापना !

हिंदु जनजागृती समितीने द्विदशकपूर्ती केल्याच्या निमित्ताने समितीच्या वतीने संपूर्ण देशात हिंदु समाजाच्या मनात हिंदु राष्ट्र संकल्प दृढ करण्यासाठी आणि हिंदु समाजाला हिंदु राष्ट्रासाठी सक्रीय करण्याच्या दृष्टीने ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ चालू करण्यात आले आहे. Read more »

समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारी हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

इस्लामच्या नावाखाली देशात समांतर अर्थव्यवस्था चालवली जात आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारी हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. Read more »

प्रत्येक हिंदूने जागरूक होऊन ‘हलाल जिहाद’ला विरोध करणे आवश्यक – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

प्रत्येक हिंदूने जागरूक होऊन ‘हलाल जिहाद’ला विरोध करून हे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. Read more »

हिंदु राष्‍ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा घटनात्‍मक अधिकार आहे – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

जगात अन्य धर्मियांची बरीच राष्ट्रे आहेत; पण भारत धर्मनिरपेक्ष देश असल्‍याने जगात हिंदूंचे एकही हिंदु राष्‍ट्र नाही. हिंदूंना सुरक्षित वाटेल अशा हिंदु राष्‍ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा घटनात्‍मक अधिकार आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​