मुंबईत ९ ऑक्टोबरला ‘हलाल सक्तीविरोधी परिषदे’चे आयोजन !

हिंदूंना अनभिज्ञ ठेवून त्यांना छुप्या पद्धतीने हलाल वस्तू आणि पदार्थ विकून भारतात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या इस्लामी षड्यंत्राची वास्तविकता ‘हलाल सक्तीविरोधी परिषदे’द्वारे उघड करण्यात येणार आहे. Read more »

८५% मुसलमानेतर जनतेवर हलाल लादणे, हे त्यांना घटनेने दिलेल्या धार्मिक आणि ग्राहक अधिकारांच्या विरोधात – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

देशातील केवळ १५ टक्के असणार्‍या मुसलमान समाजाला इस्लामवर आधारित हलाल हवे आहे; म्हणून ते उर्वरित ८५ टक्के मुसलमानेत्तर जनतेवर लादणे, हे त्यांना घटनेने दिलेल्या धार्मिक आणि ग्राहक अधिकारांच्या विरोधात आहे. Read more »

महान भारतीय संस्कृतीचे आचरण करणे अत्यावश्यक – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

भगवंताच्या कृपेने एवढ्या पवित्र भूमीत आणि महान संस्कृतीत आपल्याला जन्म मिळाला आहे. त्याची जाणीव ठेवून ती आचरणात आणणे आणि संघटित राहून तिचे रक्षण करणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. Read more »

महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा धर्मांतराचे केंद्र होत आहे – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा धर्मांतराचे केंद्र होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० ते ४५ टक्के समुद्रकिनार्‍याचा भाग ‘वक्फ बोर्डा’च्या मालकीचा होत आहे, अशी स्थिती आहे. Read more »

हिंदूंनो, हलाल प्रमाणपत्राद्वारे राष्ट्राची अर्थव्यवस्था हस्तगत करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

भारत धर्मनिरपेक्ष देश असतांना देशात हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून धर्माच्या नावावर समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि देशाची सुरक्षा यांना धोका निर्माण झाला आहे. Read more »

हलाल जिहाद थांबवण्यासाठी हिंदूंचे व्यापक स्तरावरील संघटित आंदोलन उभे रहाणे आवश्यक – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल प्रमाणपत्र’ हे केवळ मांसाहारी पदार्थांपुरते मर्यादित राहिलेले नसून त्याचा जवळपास प्रत्येक क्षेत्रात शिरकाव झालेला आहे. ‘हलाल सौंदर्यप्रसाधनां’पासून ‘हलाल तुलसी अर्क’, ‘हलाल टाऊनशिप’, तसेच ‘हलाल टुरिझम’पर्यंत हे वाढत चालले आहे. Read more »

राज्यभरात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ स्थापन करणार – सुनील घनवट, प्रवक्ते, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती

भारत एक धर्मनिरपेक्ष देश असतांना देशात धर्माच्या नावावर समांतर अशी इस्लामी अर्थव्यवस्था हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून निर्माण केली जात आहे. या हलाल अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि राष्ट्राची सुरक्षा यांना धोका निर्माण झाला आहे. Read more »

हलाल जिहादच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला नष्ट करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे – शामसुंदर सोनी, सभापती, अखिल भारतीय माहेश्वरी महासभा

‘जमियत उलेमा ए हिंद’ आणि अन्य संघटना असामाजिक तत्त्वांना साहाय्य करत आहेत. संख्याबळ आणि धार्मिक कट्टरतेच्या आधारे दडपशाही करून देशावर हलाल अर्थव्यवस्था लादली जात आहे. हिंदु समाजाला नष्ट करण्याचे षड्यंत्र यातून रचले जात आहे. Read more »

भारतियांवर हलाल अर्थव्यवस्था थोपवली जात आहे – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त समितीच्या वतीने सेक्टर १२ मधील भावराम देवरास शाळेमध्ये ‘हलाल जिहाद’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​