Menu Close

घुसखोरीच्या संदर्भात राजकीय पक्षांनी घोषणापत्रातून भूमिका व्यक्त करावी – सुरेश चव्हाणके, संपादक, ‘सुदर्शन’ टीव्ही

सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये घुसखोरीच्या विरोधात रोखठोक भूमिका घेण्याची नोंद असावी. त्यासाठी जागृत मतदारांनी जनमताचा दबाव निर्माण करावा, असे आग्रही प्रतिपादन श्री. सुरेश चव्हाणके यांनी…

बांगलादेशी घुसखोर नवाब याला बिहारमध्‍ये अटक

भारतीय पासपोर्ट मिळवण्‍याच्‍या प्रयत्नात असतांना बांगलादेशी घुसखोर नवाब याला बिहार पोलिसांनी अटक केली. आरोपी बिहारच्‍या कुदारकट्टी गावात गेल्‍या ३ वर्षांपासून अवैधरित्‍या रहात होता.

आसाममध्ये ४३ वर्षांत घुसखोरी केलेल्या ४७ सहस्र ९२८ बांगलादेशींपैकी ५६ टक्के मुसलमान – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाममध्ये अनुमाने ४८ सहस्र घुसखोरांची ओळख पटली असून त्यांपैकी ५६ टक्के हे मुसलमान आहेत, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी घुसखोरांच्या प्रश्‍नाला उत्तर…

कोल्हापूर जिल्ह्यात संशयित ठिकाणी ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्या देशात पाठवा !

कोल्हापूर येथे बांगलादेशी सापडणे, ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. ही गोष्ट देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.

आसाममध्ये बांगलादेशी घुसखोर हे आमदार, मंत्री, अध्यक्ष आणि न्यायदंडाधिकारी बनतात

आसाममध्ये राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी १ कोटी २५ लाख बांगलादेशी घुसखोर आहेत आणि १२६ पैकी ४० आमदार हे घुसखोर आहेत, अशी धक्कादायक माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत…

नवी मुंबईत ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंद !

नवी मुंबईतील शाहबाज गावात बेकायदेशीर रहाणार्‍या ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात ५ महिला आणि ३ पुरुष यांचा समावेश आहे.

पुरी (ओडिशा) जगन्नाथ मंदिरात घुसलेल्या २ बांगलादेशी नागरिकांना पकडले !

३ मार्च या दिवशी विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काही बांगलादेशी नागरिकांना मंदिरात जातांना पाहिले. त्यानंतर त्यांनी सिंहद्वार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. मंदिराच्या नियमांनुसार…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पकडण्यात आलेल्या १० बांगलादेशी नागरिकांना पोलीस कोठडी

जिल्ह्यात अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या एकूण १० बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी २४ फेब्रुवारी या दिवशी कह्यात घेतले होते. या सर्वांना येथील न्यायालयाने २५ फेब्रुवारीला एक दिवसाची पोलीस…