बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारकडून पर्यटन विभागातील खासगी मुसलमान कर्मचार्‍यांना ईद निमित्त ४ सहस्र ८०० रुपये भेट !

बंगालच्या पर्यटन विकास मंडळाचा एक आदेश सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या आदेशात म्हटले आहे की, पर्यटन विकास मंडळाने एक खासगी संस्था ‘फ्रंटलाइन एक्स सर्व्हिसमॅन ब्यूरो’ला आदेश दिला होता की, त्यांच्याकडे काम करणार्‍या मुसलमान कर्मचार्‍यांना रमझान ईदच्या पूर्वी त्यांना भेट म्हणून ४ सहस्र ८०० रुपये देण्यात यावेत. Read more »

बंगालमधून लोक पलायन करत असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा !

बंगालमधील बीरभूम येथील रामपूरहाट येथे तृणमूल काँग्रेसचे पंचायत सदस्य भादू शेख यांच्या हत्येनंतर १२ घरांना आग लावून ८ जणांना जिवंत जाळण्याच्या घटनेविषयी बोलत होत्या. Read more »

हत्याकांडास कारणीभूत असलेल्यांना जनतेने क्षमा करू नये ! – पंतप्रधान मोदी

बीरभूमतील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे १२ घरांची जाळपोळ करण्यात आली. या घटनेवर पंतप्रधानांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. Read more »

बीरभूम (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर १० जणांना जिवंत जाळले !

बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची २१ मार्च या दिवशी हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे काही घरांची जाळपोळ करण्यात आली. यात १० जणांना जिवंत जाळून ठार मारण्यात आले. स्थानिकांचे म्हणणे आहे की, तृणमूल काँग्रेच्याच एका गटाच्या सदस्यांनी जाळपोळ केली; मात्र तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले. Read more »

बंगालच्या ८ जिल्ह्यातील अवैध मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे पाडण्याचा तृणमूल काँग्रेस सरकारचा आदेश

बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारने राज्यातील ८ जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेली मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे हटवण्याचा आदेश दिला आहे. तसेच कारवाई केल्यानंतर अहवाल सादर करण्यासही सांगितले आहे. Read more »

त्रिपुरामध्ये मशिदीला आग लावण्यात आल्याच्या अफवेनंतर धर्मांधांकडून महाकाली मंदिराची तोडफोड !

उनाकोटी (त्रिपुरा) येथे शुक्रवार, २९ ऑक्टोबर या दिवशी कैलाशहर भागातील महाकाली मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मूर्तीची तोडफोड केली, तसेच मंदिराचीही हानी केली. ‘जमावाने येथील एका मशिदीला आग लावली’, हा अफवेनंतर धर्मांधांनी ही तोडफोड केली. Read more »

कोलकाता उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही तृणमूल काँग्रेस सरकारकडून पीडित हिंदूंना हानीभरपाई देण्यास टाळाटाळ !

बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी ममता बॅनर्जी सरकारने पीडितांना अजूनपर्यंत हानीभरपाई दिलेली नाही. त्यामुळे कोलकाता उच्च न्यायालयाने अप्रसन्नता दर्शवली असून बंगाल सरकारला फटकारले आहे. Read more »

कोलकाता येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीला २ तोळ्यांचा सोन्याचा ‘मास्क’ !

कोलकाता शहरामध्ये श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या तोंडाला २ तोळ्यांचा सोन्याचा ‘मास्क’ लावण्यात आला आहे. तसेच मूर्तीच्या हातांमध्ये निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्यासाठी लागणार्‍या वस्तू दाखवण्यात आल्या आहेत. मूर्तीच्या हातामध्ये मास्क, थर्मल गन (शरिराचे तापमान मोजण्याचे यंत्र), तसेच अन्य गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. Read more »

कुचबिहार (बंगाल) येथे भाजपच्या कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळला !

कुचबिहार येथील सिताई भागामध्ये भाजपचे कार्यकते अनिल बर्मन यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत सापडला. रात्री बर्मन घरी परत न आल्याने त्यांचा शोध घेतला असता घराजवळील जंगलात त्यांचा अशा स्थितीत मृतदेह आढळून आला. बर्मन यांची हत्या तृणमूल काँग्रेसने केल्याचा आरोप भाजपने केला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​