(म्हणे) ‘काश्मीरला इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करा !’ – अल् कायदाचे तालिबानला आवाहन

अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य पूर्णपणे माघारी गेल्यानंतर जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाने तालिबानला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच काश्मीरसहित अन्य इस्लामी भूमी इस्लामच्या शत्रूंपासून मुक्त करण्याचे आवाहन केले आहे. Read more »

तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये शरीयत कायदे लागू करावेत !

 ब्रिटनमध्ये विद्वेष पसरवणारे उपदेशक अंजेम चौधरी यांनी तालिबान्यांना अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक न्यायाप्रमाणे कठोर शिक्षा लागू करण्याचा आग्रह धरला आहे. ज्यामध्ये भेसळ करणार्‍यांना दगड मारणे, चोरांचे हात छाटणे आणि मद्यपान करणार्‍यांना मारहाण करणे आदींचा समावेश आहे. Read more »

मुसलमानांनी मुसलमानांची हत्या केल्यावर बहुतांश मुसलमान गप्प बसतात; मात्र अन्य धर्मियांनी मारल्यावर ते चिडतात ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

जेव्हा मुसलमान मुसलमानांची हत्या करतात, तेव्हा बहुतेक मुसलमान गप्प असतात. जेव्हा मुसलमानेतर मुसलमानांना मारतात, तेव्हा बहुतेक मुसलमान चिडतात. Read more »

बांगलादेशातील खुलना जिल्ह्यात शेकडो धर्मांधांकडून हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण आणि देवतांच्या मूर्तींची तोडफोड !

धर्मांधांनी हिंदूंची ५६ घरे आणि अनेक दुकाने यांच्यावरही आक्रमण करत ती लूटली. धर्मांधांनी हिंदूंवर धारदार शस्त्रांनी आक्रमण करत त्यांना घायाळ केले. तेथील गायी आणि अन्य पाळीव प्राणी यांनाही पळवून नेले. या घटनेनंतर स्थानिक पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. Read more »

मुसलमान तरुणांनी मुसलमान समाजामध्येच विवाह करावा ! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मुसलमान तरुणांना मुसलमान समाजामध्येच विवाह करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात बोर्डाचे सरचिटणीस मौलाना (इस्लामी अभ्यासक ) खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून मुसलमान तरुण, त्यांचे शिक्षण, पालक यांना हे आवाहन केले आहे. देशातील लव्ह जिहादच्या घटनांवरून बोर्डाने हे आवाहन केल्याचे सांगितले जात आहे. Read more »

काश्मीरमध्ये दोघा शीख तरुणींचे बलपूर्वक धर्मांतर

काश्मीरच्या बडगाम आणि श्रीनगर येथून दोघा शीख मुलींचे अपहरण करून त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील एका मुलीचा मुसलमान तरुणाशी बलपूर्वक विवाह करवून देण्यात आला आहे. Read more »

वडोदरा (गुजरात) येथे हिंदु पत्नीच्या बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी धर्मांध पती, त्याचा भाऊ आणि वडील यांना अटक

वडोदरा येथील पोलिसांनी बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी मोहिब पठाण, त्याचा भाऊ मोहसीन आणि वडील इम्तियाज पठाण यांना अटक केली आहे. त्यांच्यावर नव्याने बनवलेल्या धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणे आणि मारहाण या अंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »

पत्नी आणि मुलगा यांच्या इस्लाममध्ये धर्मांतरित होण्याचा विरोध केल्यावर ख्रिस्ती कार्यकर्त्याला पक्षातून काढले !

सत्ताधारी माकपने त्यांचे ख्रिस्ती कार्यकर्ते पी.टी. गिल्बर्ट यांना पक्षातून काढले आहे. त्यांनी त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा विरोध केल्याने पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी धर्मांतराच्या विरोधात तक्रार केली होती. Read more »

‘गूगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध असलेले ‘गजवा-ए-हिंद’ अ‍ॅप विरोधानंतर हटवले गेले !

‘गूगल प्ले स्टोअर’वर ‘गजवा-ए-हिंद’ (संपूर्ण भारताला इस्लामी करणे) नावाचा ‘अ‍ॅप’ उपलब्ध असल्याचे लोकांना दिसल्यावर त्याच्याविरोधात सामाजिक माध्यमांतून विरोध होऊ लागला. या विरोधामुळे गूगलने हे अ‍ॅप प्ले स्टोअरवरून हटवले आहे; मात्र अन्य सर्च इंजिनवरून ते डाऊनलोड करता येत असल्याचे सांगितले जात आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​