अमेरिकेत भारतीय वंशाच्या शीख टॅक्सीचालकाला मारहाण : महंमद हसनेन याला अटक !

आरोपी महंमद याने ‘पगडीवाले लोक’, ‘तुमच्या देशात चालते व्हा’, अशा शब्दांत सदर शीख व्यक्तीविषयी द्वेष प्रकट केला, तसेच तिला धक्काबुक्कीही करत तिची पगडीही फाडली. यानंतर पोलिसांनी हसनेन याच्या मुसक्या आवळल्या. Read more »

नक्षलवाद्यांना निधी आणि शस्त्रास्त्रे पुरवणार्‍या बांगलादेशी घुसखोर महिलेला देहली येथे अटक !

बांगलादेशी घुसखोर अवैधरित्या येथे वास्तव्य करतात आणि भारतीय प्रशासन, पोलीस आणि सुरक्षायंत्रणा यांना त्यांचा थांगपत्ताही लागत नाही, हे लज्जास्पद ! Read more »

मुंबईत अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या धर्मांधाला काश्मीरमधून अटक !

अमली पदार्थांनी भारताची भावी पिढी उद्ध्वस्त करणे, हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. संपूर्ण भारतात अमली पदार्थांच्या व्यसनाने लक्षावधी युवक-युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे अशांना कठोरात कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे ! Read more »

मध्यप्रदेशात हिंदूंचे धर्मांतर करू पहाणार्‍या ४ ख्रिस्त्यांना अटक !

मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असून तेथे धर्मांतरबंदी कायदा आहे. असे असूनही उद्याम ख्रिस्ती हिंदूंचे धर्मांतर करू धजावतात. यावरून त्यांना कायद्याचेही भय राहिले नसल्याचे दिसून येते. अशांना कठोर शिक्षा अपेक्षित आहे ! Read more »

कर्नाटकात हिंदु मासेविक्रेत्यांवर तलवारींनी आक्रमण करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांना अटक !

कर्नाटकच्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील पुत्तूर शहरात हिंदु मासेविक्रेत्यांवर तलवारींनी आक्रमण केल्याच्या प्रकरणी जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) २ कार्यकर्त्यांना पोलिसांनी येथे अटक केली. Read more »

मी खरा मुख्य सूत्रधार आहे; उगाच निष्पाप तरुणांना त्रास दिलात, तर ‘बुली बाई २.०’ आणेन !

मुंबई सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली असून देहली पोलिसांनी आसाममधून नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला अटक केली आहे. Read more »

गेली २ वर्षे अवैधरित्या भारतात रहाणार्‍या श्रीलंकेच्या धर्मांध नागरिकाला अटक

लोधी सराय भागामध्ये गेल्या २ वर्षांपासून अवैधरित्या रहाणार्‍या श्रीलंकेच्या अब्दुल कादीर महंमद नजीर या नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या २ वर्षांपासून त्याने व्हिसाचे (एखाद्या देशात काही कालावधीसाठी निवास करण्याची अनुमती) नूतनीकरण केले नव्हते. Read more »

कर्नाटकमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंध असणार्‍या महिला जिहादी आतंकवाद्याला अटक !

कर्नाटकमधून दीप्ती मारला उपाख्य मरियम या महिला जिहादी आतंकवाद्याला इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आली. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत इदिनब्बा यांची ती सून आहे. दीप्ती हिने धर्मांतर केले आहे. Read more »

तापी (गुजरात) येथील पाद्य्राला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक

सोनगड गावामध्ये बलीराम कोकनी नावाच्या पाद्य्राने १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पाद्य्राची पत्नी अनिता हिलाही अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या वेळी पत्नी अनिताने त्याला साहाय्य केले होते, तसेच या घटनेचा व्हिडिओ बनवला होता आणि छायाचित्रे काढली होती. Read more »

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ७ सहस्र आधार कार्डमध्ये अवैधरित्या पालट आणि नवीन नोंदणी करणार्‍यांना अटक

नितेशने आधार नोंदणीसाठी एक ओळखपत्र वापरले आणि आधार कार्ड अन् नवीन नावांमध्ये सुधारणा करण्यासाठी मुस्तफा, जहांगीर आणि अन्वरुद्दीन यांना ५ ओळखपत्रे विकली. आरोपींनी गेल्या २ मासांमध्ये प्रत्येक ग्राहकाकडून २-३ सहस्र रुपये आकारून अवैधरित्या ७ सहस्र नवीन नोंदणी आणि सुधारणा केली Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​