कोणताही धर्म आतंकवाद शिकवत नाही : पंतप्रधान

भारत मागच्या ४० वर्षांपासून आतंकवादाने त्रस्त आहे. ९/११ च्या घटनेने संपूर्ण जगाला आतंकवादाचा धक्का दिला, तोपर्यंत जागतिक महासत्तांना भारत काय सोसतोय त्याची कल्पना नव्हती; पण भारत आतंकवादासमोर वाकला नाही आणि वाकणारही नाही. Read more »

जर्मनीमध्ये ३२ सहस्र वर्षे जुनी नृसिंहाची मूर्ती सापडली !

येथे एका गुहेत भगवान श्रीविष्णूचा चौथा अवतार असलेल्या नृसिंहाची ३२ सहस्र वषेर्र् जुनी मूर्ती पुरातत्ववेत्त्यांना सापडली आहे. त्यामुळे जगातील सर्व धर्मांपैकी सनातन वैदिक हिंदु धर्म अनादि आणि सर्वांत प्राचीन असल्याचा हा आणखी एक पुरावा आहे, असे सांगण्यात येत आहे. Read more »

ब्रुसेल्स फक्त सुरुवात, युरोपमध्ये आणखी हल्ले घडणार : इस्लामिक स्टेट

ब्रुसेल्स हल्ला फक्त सुरुवात आहे. इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) सीरिया आणि इराकमधील बॉम्ब हल्ले थांबवणार नाही, असा इशारा या दहशतवादी संघटनेचा निष्‍ठावंत आणि शरिया फॉर बेल्जियम ग्रुपचा दहशतवादी हिचम चैबने दिला आहे. Read more »

ब्रुसेल्सच्या विमानतळावर दहशतवादी हल्ला ; ११ ठार

येथील झावेनतेम विमानतळावर आज (मंगळवार) सकाळी झालेल्या दोन बॉम्ब स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची शक्‍यता आहे, असे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. Read more »

विश्‍वाची उत्पत्ती भगवान शिवाच्या तांडवनृत्यातून झाली असावी : स्वित्झर्लंड येथील प्रयोगशाळेचे अनुमान

विश्‍वाच्या उत्पत्तीच्या आधुनिक भौतिकशास्त्राच्या संकल्पना आणि प्राचीन हिंदु तत्त्वज्ञानाच्या संकल्पना यांमध्ये पुष्कळ साम्य आहेे. तसेच प्राचीन हिंदु तत्त्वज्ञानाच्या या संकल्पना आधुनिक विज्ञानासाठी दिशादर्शक ठरत आहेत. Read more »

इंग्लंडमध्ये खाद्यपदार्थांसोबत होते गोमूत्राचीही विक्री !

गोमूत्राचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊन लंडनच्या दक्षिण आशियायी दुकानांमध्ये खाद्यपदार्थांसोबत गोमूत्राचीही विक्री होत असल्याचे वृत्त बीबीसी या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे. Read more »

पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरचा वापर जिहादी आतंकवादी कारवायांसाठी करतो !

पाकिस्तान त्याच्या कह्यात असलेल्या काश्मीरचा वापर जिहादी आतंकवादी कारवायांना प्रारंभ करण्यासाठी करत आहे, असा दावा पाकव्याप्त काश्मीरमधून काढून टाकण्यात आलेले नेते शौकत अली काश्मिरी यांनी केला आहे. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते. Read more »

जर्मनीत नागरिकांकडून विस्थापितांच्या निवासी छावणीला आग !

जर्मनीत आश्रय घेणार्‍या मुसलमान विस्थापितांच्या विरोधात जनमत प्रक्षुब्ध झाले आहे. सॅक्सोनी प्रांतात एका विस्थापितांच्या छावणीत रूपांतर केलेल्या हॉटेलला आग लागल्यावर तेथे उपस्थित नागरिकांनी जल्लोष व्यक्त केला. Read more »

दहशतवाद्यांच्या हाती अण्वस्त्रे जाण्याची भीती

संयुक्त राष्ट्रसंघाने आण्विक शस्त्रास्त्रे दहशतवाद्यांच्या हाती जाण्याची भीती व्यक्त करत; हा धोका टाळण्याकरता जगभरातील देशांनी त्वरा करत यासंदर्भात एक करार करावा, असे आवाहन केले आहे. Read more »

इसिसच्या अमानवीय क्रूरतेमागे असलेली मूळ विचारसरणी नष्ट करण्यासाठी जागतिक स्तरावर पाऊले का उचलली जात नाहीत ?

कुटुंबियांना ठार करून इसिसने यझिदी युवतीला लैंगिक गुलाम बनवले ! लंडन : इसिसच्या (इस्लामिक स्टेटच्या) जिहाद्यांंनी २१ वर्षीय नादिया मुराद या यझिदी युवतीच्या ६ भावांची आणि आईची निर्घृण हत्या करून तिला लैंगिक गुलाम म्हणून विकले, अशी माहिती इसिसपासून सुटका झालेल्या नादियाने लंडन येथे दिली. शहरातील ट्रेड युनियन काँग्रेस सभागृहात आयोजित … Read more

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​