कोलोन (जर्मनी) येथील शेकडो महिलांच्या लैंगिक छळांसाठी मुसलमान देशांतील शरणार्थी उत्तरदायी !

जर्मनीच्या कोलोन शहरात गेल्या ३१ डिसेंबरच्या रात्री शेकडो जर्मन महिलांचा लैंगिक छळ करण्यामागे जर्मनीचा आश्रय घेण्यासाठी आलेल्या शरणार्थींचाच हात आहे, याला आता औपचारिक मान्यता मिळाली आहे. Read more »

पोप पाॅल ह्यांचे विवाहित महिलेशी असलेले गुप्तसंबंध प्रेमपत्राद्वारे उघड

कॅथाॅलिक ख्रिश्चनांचे दिवंगत धर्मगुरू पोप जॉन पॉल द्वितीय यांचे एका विवाहित महिलेशी जवळपास ३० वर्षांहून जास्त काळापर्यंत गुप्त संबंध होते. Read more »

युनायटेड किंगडममध्ये सश्रद्ध हिंदू आहेत सर्वाधिक सुखी लोक !

२ फेब्रुवारीला युनायटेड किंगडममधील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स) एक सर्वेक्षण प्रसारित केले. यात आस्तिक आणि नास्तिक लोकांमधील सुखाच्या प्रमाणावर प्रकाश टाकण्यात आला आहे. Read more »

घुसखोरी करणार्‍या शरणार्थींना आवश्यकता वाटल्यास गोळ्या घाला ! – जर्मनीतील महिला नेत्या फ्राउके पेट्री यांचे आवाहन

जर्मनीतील यूरोस्केप्टिक ऑल्टरनेटिव फ्यूर डॉयचेलैंड (एएफ्डी) पक्षाच्या प्रमुख फ्राउके पेट्री यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, पोलिसांना अवैध पद्धतीने ऑस्ट्रियामधून येणार्‍या शरणार्थींना जर्मनी घुसण्यापासून रोखले पाहिजे. Read more »

पॅरिसपेक्षाही भयंकर हल्ले करु ! : इसिस

दहशतवादी जिहादी जॉन याने मरण्यापूर्वी काढलेले ‘हत्याकांडात खंड पडू देऊ नका’ हे शब्द आजही आमच्या कानात घुमत आहेत. ब्रिटनवर हल्ले करून आम्ही त्याचे शब्द खरे करून दाखवू. Read more »

ISमधून परतलेल्या ब्रिटीश महिलेला होणार शिक्षा, १४ महिन्यांच्या मुलाला घेऊन गेली होती

१४ महिन्याच्या मुलासह सिरियाला जाणारी ब्रिटीश महिला आयएसआयएसमध्ये सहभागी असल्याची दोषी ठरली आहे. सोमवारी तिला शिक्षा सुनावली जाणार आहे. Read more »

‘२०१६ मध्ये मुसलमान करतील युरोपवर हल्ला’, बल्गेरियातील महिलेने केले भाकीत !

बल्गेरियातील एका महिलेने दुसरे महायुद्ध, अमेरिकेतील २००१ चे हल्ले, २००४ ला त्सुनामी येणार, अशी अनेक भाकीते वर्तवली होती. ही भाकीतं काळाच्या ओघात खरी ठरली. वेंजेलिना पांदेवा दिमीत्रोवा असे या महिलेचे नाव होते. Read more »

विद्यार्थी स्पेलिंग चुकला म्हणून दहशतवादी?

ब्रिटनमधील एका शाळेत इंग्रजीच्या वर्गात एका शालेय विद्यार्थ्यांकडून ‘मी टेरेस ( terraced ) असलेल्या घरात राहतो’ या शब्दाऐवजी ‘मी टेररिस्टच्या (terrorist) घरात राहतो’असे लिहलं गेल्यानं विद्यार्थ्यासह त्यांच्या घरातील सर्वांना पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. Read more »

ब्रिटनमध्ये राहायचंय, इंग्रजी आलंच पाहिजे : डेव्हिड कॅमेरून

तुम्ही येथील भाषा बोलू शकत नसाल, तर तुमच्या संधी खूपच कमी होतात. ज्यांना आमच्या देशात येण्याची इच्छा आहे, त्यांना सांगू इच्छितो की, इंग्रजी शिकणे अनिवार्य आहे. – डेव्हिड कॅमेरून, पंतप्रधान, ग्रेट ब्रिटन
Read more »

जर्मनीतील संतप्त नागरिकांकडून धर्मांध विस्थापितांना मारहाण !

बर्लिन येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या, तसेच कार्यक्रमानंतर घरी परतणार्‍या जर्मन महिलांवर विस्थापित म्हणून आलेल्या धर्मांधांनी अमानुष लैंगिक अत्याचार केले होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​