इंग्लंडच्या खेळाडूंनी ‘शॅम्पेन’ उडवल्यावर मुसलमान खेळाडू त्यांच्यापासून दूर गेले !

१४ जुलैला झालेल्या सामन्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा केला. त्या वेळी त्यांनी ‘शॅम्पेन’ (एकप्रकारचे मद्य) उडवले. त्या वेळी इंग्लंड संघातील पाकिस्तानी वंशाचे खेळाडू मोईन अली आणि आदील राशीद हे संघातील अन्य खेळाडूंपासून दूर गेले. Read more »

पाद्य्रांकडून होणार्‍या लैंगिक शोषणाची तक्रार नोंदवणे अनिवार्य ! – पोप फ्रान्सिस

ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी ९ मे या दिवशी एक कायदा पारित केला या कायद्यानुसार चर्चच्या अधिकार्‍यांना त्यांच्या कार्यकक्षेत येणार्‍या विभागांत होणार्‍या लैंगिक शोषणाच्या घटना आणि त्या दाबून टाकण्याचे प्रयत्न ‘व्हॅटिकन’च्या लक्षात आणून देणे, हे जगभरातील कॅथलिक पाद्री आणि नन यांना अनिवार्य केले आहे. Read more »

‘लैंगिक स्वातंत्र्यामुळे ख्रिस्ती मिशनर्‍यांनी लैंगिक अत्याचार केले !’ – माजी पोप बेनेडिक्ट (सोळावे)

१९६० च्या दशकात लैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार झाला. त्यामुळे वातावरण बिघडले आणि त्यातूनच ख्रिस्ती मिशनर्‍यांनी लैंगिक अत्याचार केले, असे विधान माजी पोप बेनेडिक्ट (सोळावे) यांनी केले आहे. Read more »

जर्मनीमध्ये आतंकवादी आक्रमणाचा कट रचल्याच्या प्रकरणी १० जिहादी आतंकवाद्यांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहने आणि बंदुका यांचा वापर करून अधिकाधिक मुसलमानेतरांना मारण्याची या आतंकवाद्यांची योजना होती. Read more »

जगामध्ये ‘श्‍वेत राष्ट्रवादा’त मोठ्या प्रमाणात वाढ

ख्राइस्टचर्च (न्यूझीलंड) येथील २ मशिदींवर झालेल्या गोळीबारानंतर श्‍वेतवर्णियांच्या राष्ट्रवादाचा विषय जोर धरू लागला आहे. ‘व्हाइट सुप्रिमसी’ म्हणजे ‘श्‍वेत सर्वोच्चता’ (श्‍वेतवर्णियांना श्रेष्ठ सांगणारा वंशभेदी विचार) पश्‍चिमेकडील जगात वाढू लागला आहे. Read more »

जगभरातील नन्सकडून ‘मी टू’च्या धर्तीवर ‘नन्स टू’च्या ‘हॅशटॅग’द्वारे वाचा फोडण्याचा प्रयत्न !

आता ‘नन्स टू’ हा नवीन ‘हॅशटॅग’ सामाजिक माध्यमांत चालू झाला आहे आणि त्यावर जगातील अनेक पीडित नन्सनी त्यांच्यावर पाद्य्रांकडून झालेल्या लैंगिक शोषणाचे पुरावे सादर केले आहेत. Read more »

लैंगिक शोषणाचे प्रकरण : व्हॅटिकनचे आर्थिक व्यवहार प्रमुख कार्डिनल जॉर्ज पेल यांना पदावरून हटवले

व्हॅटिकनमधील मोठ्या पदावरील पाद्य्राला लैंगिक शोषणाच्या प्रकरणी दोषी ठरवून त्यांची पदावरून हकालपट्टी होते, तरी भारतातील पुरो(अधो)गामी, निधर्मी असणारे ख्रिस्तीप्रेमी, तसेच ख्रिस्ती मालकांची प्रसारमाध्यमे मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या ! Read more »

पाद्य्रांकडून झालेले लहान मुलांचे लैंगिक शोषण नरबळीसारखे : पोप फ्रान्सिस

चर्चमध्ये पाद्य्रांकडून मुले, नन्स आणि महिला यांच्या लैंगिक शोषणाच्या जगभरात असंख्य घटना घडल्या आहेत अन् घडत आहेत; मात्र भारतातील ख्रिस्तीप्रेमी आणि ख्रिस्ती मालक असलेली तथाकथित निधर्मीवादी प्रसारमाध्यमे यावर मौन बाळगतात ! Read more »

लैंगिक शोषण झालेली मुले न्यायाची मागणी करत आहेत : पोप फ्रान्सिस

गेली अनेक वर्षे पाद्य्रांकडून लहान मुले, महिला आणि नन यांचे लैंगिक शोषण केले जात आहे; मात्र ते रोखण्यासाठी व्हॅटिकन सिटीने कोणतेही ठोस उपाय केलेले नाहीत आणि आताही ते करत नसल्याने पोप यांना असे विधान करावे लागत आहे, हे स्पष्ट होते ! Read more »

व्हॅटिकनमधील पाद्य्रांनी नन्सचे लैंगिक शोषण केले : पोप फ्रान्सिस यांची स्वीकृती

पोप फ्रान्सिस इतकी मोठी स्वीकृती देत आहेत; मात्र भारतातील प्रसारमाध्यमे आंधळी आणि बहिरी असल्याप्रमाणे वागत आहेत, हे लक्षात घ्या !
भारतात एका ननचे बिशपने लैंगिक शोषण केल्यानंतर कॅथलिक चर्चच्या संघटनेने या ननवरच कारवाई केली आहे, हे लक्षात घ्या ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​