ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांकडून हिंदु मंदिराची तोडफोड !

येथील स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तान्यांनी आक्रमण करून तोडफोड केली. येथे भिंतीवर ‘मोदी यांना आतंकवादी घोषित करा’ असेही लिहिले.  तसेच मंदिराच्या दारावर खलिस्तानचा झेंडा लावला. ही घटना ५ मे या दिवशी सकाळी घडली. Read more »

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथील मंदिरावर खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ १ सहस्र हिंदूंनी काढला मोर्चा !

खलिस्तानवाद्यांनी येथील लक्ष्मीनारायण मंदिरावर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ येथील १ सहस्रहून अधिक हिंदूंनी एकत्र येऊन २६ मार्च या दिवशी मोर्चा काढला. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या हिंदूंनी हातात राष्ट्रध्वज घेतले होते. Read more »

चाकूद्वारे आक्रमण करणारा भारतीय नागरिक महंमद अहमद याला ऑस्ट्रेलियात पोलिसांनी केले ठार !

ऑस्ट्रेलिया पोलिसांनी एका ३२ वर्षीय भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली. महंमद रहमतुल्ला सय्यद अहमद असे या व्यक्तीचे नाव आहे. २८ फेबु्रवारीला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. Read more »

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यास ऑस्ट्रेलिया सरकारला सांगा – भारतियांची जयशंकर यांच्याकडे मागणी

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी ॲल्बनीज यांची भेट घेतली. यासह ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. Read more »

मोगल आक्रमकांचा इतिहास हिटलरने ज्यू लोकांवर केलेल्या अत्याचारांसारखाच ! – खासदार तेजस्वी सूर्या, भाजप

मोगल आक्रमकांचा इतिहास हा हिंसात्मक आणि रक्तरंजित आहे. हा इतिहास हिटलरने ज्यू लोकांवर केलेल्या अत्याचारांसारखा आहे, असे विधान भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी ऑस्ट्रेलियातील पैरामाटा येथील ‘ऑस्ट्रेलिया इंडिया यूथ डायलॉग’ या कार्यक्रमात केले. यासाठी सूर्या यांनी अमेरिकी इतिहासकार विल ड्यूरेंट यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला. Read more »

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे सार्वजनिक ठिकाणी लावला आहे खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचा कौतुक करणारा फलक !

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे एका रस्त्याच्या कडेला खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचा मोठा फलक लावण्यात आला आहे. यावर त्याचे छायाचित्र असून त्याचे कौतुक करण्यात आले आहे. यामुळे येथील भारतियांनी याची तक्रार पोलिसांकडे, तसेच प्रशासनाकडे केली आहे. Read more »

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे १२ वर्षीय हिंदु मुलाला गळ्यात तुळशीची माळ असल्याने फुटबॉल सामना खेळण्यापासून रोखले !

‘द ऑस्ट्रेलिया टुडे’ने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. शुभ ५ वर्षांचा असल्यापासून गळ्यात माळ घालत असल्याने त्याने पंचांना माळ काढण्यास नकार दिला. ‘केवळ एका सामन्यासाठी माळ काढण्याऐवजी मी माझ्या धर्माचे पालन करणे अधिक पसंत करीन’, असे त्याने सांगितले. यापूर्वी १५ हून अधिक सामने खेळतांना त्याला कधीही माळ काढण्यास सांगण्यात आले नव्हते. Read more »

ऑस्ट्रेलिया भारताच्या १४ मौल्यवान आणि प्राचीन कलाकृती परत करणार !

ऑस्ट्रेलिया त्याच्या राष्ट्रीय कला संग्रहालयात असलेल्या भारताच्या १४ मौल्यवान प्राचीन कलाकृती भारताला परत करणार आहे. या वस्तूत मूर्ती, चित्रे, छायाचित्रे आदींचा समावेश असून यांतील अनेक कलाकृती १२ व्या शतकातील आहेत. त्याची किंमत १६ कोटी रुपये असल्याचे समजते. Read more »

चीन आणि पाकिस्तान जैविक अस्त्रे बनवत आहेत ! – ऑस्ट्रेलियातील संकेतस्थळाचा दावा

‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी – चीन-पाक आर्थिक महामार्ग) याच्या आडून चीन आणि पाकिस्तान जैविक अस्त्रे बनवत आहेत. गेल्या ५ वर्षांपासून यावर काम चालू आहे, असा दावा ऑस्ट्रेलियातील संकेतस्थळ ‘क्लाक्सोन’ने केला आहे. Read more »

नियम म्हणजे नियम !

न्यूझीलंडच्या कार्यसंस्कृतीने पुन्हा एकदा सर्व जगासमोर एक आदर्श प्रस्थापित केला. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न त्यांच्या परिचितासह उपाहारगृहात न्याहारी करण्यासाठी गेल्या होत्या; मात्र उपाहारगृहामध्ये जागा नसल्याने त्यांना आत सोडण्यात आले नाही. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​