‘इसीस’ला रोखण्यासाठी राममंदिर आवश्‍यक : प्रवीण तोगडिया

‘इसीस‘ या दहशतवादी संघटनेचा प्रसार रोखण्यासाठी अयोध्येमध्ये राममंदिर उभारणे आवश्‍यक असल्याचे मत विश्‍व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे. Read more »

व्हॉट्स अॅपवरून नऊ मुलं ISISच्या जाळ्यात!

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांतील तरुण आयसिसच्या गळाला लागत असल्याचं चिंताजनक चित्र असतानाच, जम्मू-काश्मीरमधील नऊ अल्पवयीन मुलांनाही आयसिसच्या एका नेत्यानं व्हॉट्स अॅपवरून झपाटल्याचं उघड झालं आहे. Read more »

मुस्लिमांनी ‘कर सेवा’ द्यावी म्हणणारा मंत्री बडतर्फ

अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असताना उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याला मुस्लिमांनीही राम मंदिरासाठी ‘कर सेवा’ द्यावी, असं आवाहन करणं महागात पडलं आहे. Read more »

मानवी अवयव तस्करीत ‘इसिस’चा सहभाग शक्‍य

‘इसिस‘चे नियंत्रण असलेल्या भागात जिवंत व्यक्तीच्या शरीरातून अवयव काढून घेण्यास मान्यता देणारा नियम या दहशतवादी संघटनेने मंजूर केल्याचे उघड झाले आहे. या त्यांच्या निर्णयामुळे मानवी अवयवांची तस्करी वाढण्याची भीती पाश्‍चात्त्य जगाकडून व्यक्त होत आहे.

Read more »

राममंदिर उभारण्याची तारीख जाहीर करा : शिवसेना

शिवसेनेला अयोध्येत राममंदिर हवे आहे. आता राममंदिराचा राजकीय मुद्दा करू नका, अयोध्येत राममंदिर केव्हा उभारणार, याची तारीख जाहीर करा, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. Read more »

आंध्रप्रदेशमध्ये शासकीय खर्चातून उभे रहाणार ख्रिस्ती भवन !

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी गुंटूर शहराजवळील थाक्केल्लापडू या गावात राज्य शासनाकडून उभारण्यात येणार्‍या ख्रिस्ती भवनाचे नुकतेच भूमीपूजन केले. हे भवन २ एकर जागेमध्ये बांधण्यात येणार असून त्यास १० कोटी रुपये व्यय येणार आहे. Read more »

ISISमध्ये चाललेल्या तिघांना नागपुरात अटक

भारतातील तरुण इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेकडे आकर्षित होत असल्याची गहन चर्चा सुरू असतानाच, आयसिसचे ‘जिहादी’ होण्यासाठी निघालेल्या तीन मित्रांना नागपुरातून अटक करण्यात आली आहे. Read more »

योगाचा समावेश शासनस्तरावर करण्यासाठी प्रयत्न

राज्य शासनाने अद्याप योगाचा समावेश क्रीडा प्रकारात मान्य केलेला नाही. योगाचा समावेश शासनस्तरावर मान्यताप्राप्त क्रीडा प्रकार म्हणून व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्याशी बोलून प्रयत्न करणार असल्याचे मत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. Read more »

३१ डिसेंबरला होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी यवतमाळ, नंदुरबार येथे निवेदन

नववर्षोत्सवाच्या नावाखाली ३१ डिसेंबर रोजी राज्यातील किल्ल्यांवर, तीर्थक्षेत्री, प्रेक्षणीय स्थळी आणि सार्वजनिक स्थळी होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला निवेदन देण्यात आले. या वेळी पोलीस निरीक्षक प्रजापती यांनी हे निवेदन स्वीकारले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​