बंगालमध्ये मंदिराजवळ गोमांस शिजवण्यास विरोध केल्यावरून धर्मांधांकडून हिंदूची हत्या

शांतीपूर येथे वैष्णव मंदिराजवळ मद्यपान करणार्‍या आणि गोमांस शिजवणार्‍या धर्मांध युवकांना एका हिंदु व्यापार्‍याने विरोध केल्याने त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हे मंदिर भक्ती मार्गातील श्री चैतन्य देव यांचे शिष्य अद्येता यांचे समाधीस्थळ आहे.
Read more »

दुबईत धर्मांतरित हिंदु पत्नीची हत्या करणार्‍या धर्मांध पतीला मृत्यूदंडाची शिक्षा

रायगड येथील अतिफ पोपेरे याला २४ वर्षीय पत्नी बुशराच्या(पूर्वाश्रमीची मिनी धनंजयन) हत्येप्रकरणी दुबईत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातच्या कायद्यानुसार त्याला गोळीबार पथकाकडून गोळ्या झाडून मृत्यूदंड देण्यात येणार आहे. Read more »

(म्हणे) पतंजलीची उत्पादने गोमूत्रमिश्रित असल्याने खरेदी करू नका !

चेन्नई – योगगुरु रामदेवबाबा यांच्या पतंजलीच्या उत्पादनांच्या विरोधात तमिळनाडू तौहीद जमात या मुसलमान संघटनेने फतवा काढला आहे. पतंजलीच्या बहुतांश उत्पादनांमध्ये गोमूत्राचा वापर करण्यात येतो. गोमूत्र हे इस्लाममध्ये हराम (निषिद्ध) मानले गेले आहे यामुळे पतंजलीची सौंदर्यप्रसाधने, औषधी, तसेच अन्न उत्पादने खरेदी करू नयेत, असे या फतव्यात म्हटले आहे. Read more »

(म्हणे) ‘रामायण आणि महाभारत ही मिथके !’

रामायण आणि महाभारत ज्यांनी लिहिले त्यांनी स्वत: इतिहास लिहिल्याचा दावा कधीही केला नाही. त्यामुळे रामायण आणि महाभारत ही मिथके आहेत, असे हिरवे फुत्कार इतिहासाचे अभ्यासक (?) इरफान हबीब यांनी येथे सोडले. Read more »

राममंदिरासाठी सरकार कटिबद्ध – केंद्रीय मंत्री महेश शर्मा

अयोध्येमध्ये राममंदिर उभे करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे. Read more »

धर्मशिक्षण देण्याची चळवळ हाती घेण्याची आवश्यकता ! – शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती

शांतीसाठी धर्माची आवश्यकता असून धर्म पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल, तर सर्व शिक्षा अभियानाच्या धर्तीवर धर्मशिक्षण देण्याची चळवळ हाती घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कांचीकामकोटी पिठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वतीजी महाराज यांनी येथे केले. Read more »

हिंदुद्वेष्ट्या डॉ. झाकीर नाईक यांच्या मंगळुरू प्रवेशावर कर्नाटक पोलिसांकडून अखेर बंदी !

हिंदुद्वेष्ट्या डॉ. झाकीर नाईक यांच्या मंगळुरू प्रवेशावर कर्नाटक पोलिसांनी अखेर बंदी आणली आहे. पोलीस आयुक्त एस्. मुरुगन् यांनी ही माहिती दिली. दक्षिण कन्नड सलाफी चळवळ या संघटनेने ३ जानेवारी या दिवशी मंगळुरू येथील नेहरू मैदानावर हिंदुद्वेष्ट्या डॉ. नाईक यांचे भाषण आयोजित केले होते. Read more »

हिंदुत्वापुढे सत्ता दुय्यम, केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांचे परखड मत

‘हिंदुत्व अामच्यासाठी महत्त्वाचे असून त्यापुढे सत्ता किंवा पदे दुय्यम आहेत. चीन, जपान, मलेशियाप्रमाणे भारतातही लोकसंख्या धोरणे आणि कायदेही तयार केले पाहिजेत,’ असे परखड मत बिहारचे खासदार आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केले आहे. Read more »

आयसिस दहशतवाद्यांना विवाहासाठी मुलींचा पुरवठा, पाकमध्‍ये ६ महिला अटकेत

पाकिस्तान : दहशतवाद विरोधी कारवाईअंतर्गत पोलिस पथकाने आयसिसला मदत पुरवणाऱ्या ६ महिलांना अटक केली आहे. सिंध प्रांतात ही कारवाई करण्यात आली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​