आंध्रप्रदेशमध्ये शासकीय खर्चातून उभे रहाणार ख्रिस्ती भवन !

राज्यशासनाकडून उभारण्यात येणार्‍या ख्रिस्ती भवनाचे नुकतेच भूमीपूजन केले. हे भवन २ एकर जागेमध्ये बांधण्यात येणार असून त्यास १० कोटी रुपये व्यय येणार आहे. Read more »

इतिहासजमा तोफा ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या तरुणांनी आणल्या वर्तमानात !

‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या मुंबई विभागाने रायगड किल्ल्यावरच्या मातीत गाडल्या गेलेल्या दोन शिवकालीन तोफांना पूर्वीचा दिमाख मिळवून दिला. Read more »

कोची येथील वासनांध फादर एडविन अखेर पोलिसांना शरण !

कोत्तापुरम कॅॅथॉलिक चर्चचे वासनांध फादर एडविन फिगारेझ याने चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी येणार्‍या १४ वर्षीय मुलीवर जानेवारी ते मार्च २०१५ या कालावधीत अनेक वेळा बलात्कार केला. Read more »

जिहादी भटकळ बंधू ‘इसिस’ मध्ये; गुप्तचर विभागाकडे माहिती !

रियाज आणि इक्‍बाल भटकळ यांनी “इसिस‘साठी काम करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यापासून दूर जात असलेले “सिमी‘ आणि “आयएम‘चे स्लीपर सेल पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली येण्याची शक्‍यता ! Read more »

बांगलादेशातील सत्ताधारी पक्षाच्या धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर आक्रमण

बांगलादेशच्या सत्ताधारी पक्षाच्या धर्मांधांनी बरीसाल जिल्ह्यातील बकेरगंज भागात २९ डिसेंबर या दिवशी एका हिंदु कुटुंबावर आक्रमण करून घरातील महिलेवर बलात्कार केला. Read more »

‘आयएस’कडून महिलांवर वारंवार बलात्कार

‘इस्लामिक स्टेट’वर संयुक्त राष्ट्रे आणि मानवी हक्कांच्या गटांनी हजारो स्त्रियांचे अपहरण, बलात्कार यांसारखे आरोप केलेले आहेत. यामध्ये अगदी बारा वर्षांच्या मुलींचाही समावेश आहे. यातील बहुसंख्य स्त्रिया उत्तर इराकमधील याजिदी अल्पसंख्य गटातील आहेत. Read more »

अल्-कायदाच्या आतंकवाद्याला समज देऊन पाकमध्ये परत पाठवले !

अल्-कायदा या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून येथे अटक करण्यात आलेल्या अब्दुल रेहमान या आतंकवाद्याला पाकमध्ये परत पाठवण्यात आले. भारतीय सैन्यदलाने मानवतेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलले. Read more »

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिळक यांचा अवमान करणारे गाणे यू-ट्यूबवरून प्रसृत

‘भीमराव येक नंबर’ या गाण्यात बाबासाहेबांचे गुणगान करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, आगरकर आणि गांधी यांना हीन लेखले गेल्यामुळे समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध चालू ! Read more »

भारत-पाक यांच्यातील चर्चेतून अवास्तव अपेक्षा बाळगू नका – सरताज अझिज, पाकिस्तान

२५ डिसेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक पाकला भेट दिली होती. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिव १४ आणि १५ जानेवारी या दिवशी चर्चा करणार आहेत. Read more »

राजस्थानच्या सनदी अधिकार्‍याकडून इस्लामचा स्वीकार !

राजस्थानचे वरिष्ठ सनदी अधिकारी उमराव सालोदिया यांनी हिंदु धर्म सोडून इस्लाम स्वीकारला असून खान आडनाव धारण केले आहे. ३१ डिसेंबरला स्वत: सालोदिया यांनीच पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​