माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे (पाटील) यांच्याकडून अनिल धीर आणि रमेश शिंदे यांचा सत्कार

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे आणि ओडिशा येथील माहिती अधिकार कार्यकर्ते तथा भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर यांनी नुकतीच येथील माहिती सेवा समितीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. Read more »

पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी कराड येथे चित्रपटगृहांना निवेदन

पाकिस्तानातील कलाकारांच्या चित्रपटांवर प्रतिबंध घालून ते प्रदर्शित न करून देशभक्तीचा संघटित आविष्कार दाखवण्याविषयीचे निवेदन नुकतेच कराड येथील चित्रपटगृहांना हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी दिले. Read more »

राष्ट्राची हानी करणार्‍या फटाक्यांवर बंदी घाला ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण होऊन समाजाचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात येत आहे. भारतात दिवाळीच्या काळात सहस्रो कोटी रुपयांचे फटाके फोडले जातात. Read more »

देवता, तसेच राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या आणि चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घाला !

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या बाजारात श्री लक्ष्मीदेवी, श्री विष्णू, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक यांसारखे राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची सर्रासपणे विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. Read more »

पाक कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित करू नये यासाठी ठाणे येथील चित्रपटगृहांना निवेदन !

पाकिस्तानने भारताविरुद्ध पुकारलेल्या अघोषित युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात यावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोहीम राबवण्यात येत आहे. Read more »

फरीदाबाद (हरियाणा) आणि वाराणसी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

पाकच्या कलाकारांचा समावेश असणार्‍या चित्रपटांवर कायमस्वरूपी बंदी घालणे, चिनी फटाक्यांवर तात्काळ प्रतिबंध करणे या मागण्यांसाठी येथील शास्त्रीघाट, वरुणापुलाजवळ राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. Read more »

अासनगाव : नॉलेज सिटी महाविद्यालयात (शिवाजीराव जोंधळे महाविद्यालय) ’दहशतवादाचे भिषण सत्य‘ प्रदर्शन!

जगातील जिहादी आतंकवादाचे पहिले बळी काश्मिरी पंडित ठरले. १९९० साली त्यांच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारांमुळे त्यांना आपल्या मायभूमीतच विस्थापित व्हावे लागले. गेली २६ वर्षे विविध सरकारे येऊनही मुस्लीम तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे काश्मीरच्या स्थितीत काहीही पालट झाला नाही. Read more »

केरळमध्ये कम्युनिस्टांकडून सुडापोटी हत्यासत्र ! – रा.स्व. संघ

केरळमध्ये कम्युनिस्टांकडून राजकीय सुडापोटी हत्यासत्र चालू आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस भागय्या यांनी केला. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची ३ दिवसांची वार्षिक परिषद २३ ऑक्टोबरपासून येथे चालू झाली. Read more »

झारखंडच्या धनसार येथे हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेचे अध्यात्मावर मार्गदर्शन !

धनबाद येथे मारवाडी महिला समितीच्या वतीने दोन दिवसीय आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यामध्ये आनंदी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर रणरागिणी शाखेच्या वतीने ११० जिज्ञासूंना संबोधित केले. Read more »

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधामुळे फटाक्यांच्या वेष्टनांवरील हिंदूंच्या देवतांची चित्रे छापणे बंद झाले !

दिवाळीच्या दिवसांत फोडण्यात येणार्‍या फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे (उदा. लक्ष्मीदेवी) छापण्याची १०० वर्षे जुनी असलेली अयोग्य प्रथा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या जनजागृतीमुळे संपुष्टात आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​