या प्रसंगी श्री. राजपूत म्हणाले की, चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या महाराणी पद्मिनी यांच्याविषयी चुकीचे चित्रण केले जात असेल, तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. ‘करणी सेने’ने भन्साळी यांना जी अद्दल घडवली, त्याचे आम्ही समर्थन करतो.’ Read more »
आपल्या राष्ट्रीय प्रतिकांविषयी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये आदरभाव निर्माण व्हावा यासाठी हिंदु जनजागृती समिती मागील १३ वर्षांपासून राष्ट्रध्वजाचा मान राखा ! ही चळवळ राबवत आहे. २६ जानेवारीला ही मोहीम व्यापक स्तरावर राबवण्यात आली. Read more »
धार (मध्यप्रदेश) येथील प्राचीन श्री सरस्वती मंदिर अर्थात् भोजशाळेत हिंदूंना केवळ वसंतपंचमीच्या दिवशीच (यंदाच्या वर्षी १ फेब्रुवारी या दिवशी) पूजा करण्याचा अधिकार आहे. वर्षातून केवळ एकदाच पूजेचा अधिकार मिळणे, ही हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवरील गदा आहे. Read more »
सिंहगडावर सकाळी ७.३० वाजता महसूल विभागाचे मंडलाधिकारी शेखर शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले. समितीचे श्री. प्रवीण नाईक यांनी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ याविषयी उपस्थित ७० हून अधिक जणांना मार्गदर्शन केले. Read more »
विस्थापित काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जम्मू येथे नुकत्याच झालेल्या ‘एक भारत अभियान’ अंतर्गत झालेल्या सभेत हिंदु जनजागृतीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा काश्मिरी शैवदर्शन आणि काश्मीरचा इतिहास म्हणून मानले जाणारे ‘नीलमत पुराण’ हा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. Read more »
सध्या शालेय अभ्यासक्रमांतून राष्ट्रप्रेमाचे धडे, क्रांतिकारकांचे चरित्र शिकवले जात नसल्याने विद्यार्थ्यांमधील राष्ट्रीयत्वाची भावना दुर्बळ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून कागदी राष्ट्रध्वज काही वेळातच रस्त्यावर इतस्तत: पडलेले आढळतात. Read more »
चेन्नई येथील थान्दल पेरियार द्रविडर कझगम् या हिंदुद्रोही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोट्यवधी हिंदु धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामाच्या प्रतिमेला फटके मारून त्याचे अश्लाघ्य विडंबन केले आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. Read more »
येत्या ६ मार्चला मुंबई येथे अर्थसंकल्पीय उन्हाळी अधिवेशनास प्रारंभ होणार आहे. त्या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी शिवसेना आणि भाजप आमदारांच्या भेटी घेऊन त्यांना विविध विषयांची निवेदने देण्यात येत आहेत. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.