मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथे नववर्ष स्वागत फेर्‍या !

गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वागत फेर्‍या काढून उत्साहपूर्ण वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात येते. मुंबईत नववर्ष स्वागत फेर्‍यांमध्ये हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेनेही सहभाग घेण्यात आला. Read more »

भीलवाडा (राजस्थान) येथील ‘एस्टेक नर्सिंग महाविद्यालया’मध्ये तणावमुक्तीवर मार्गदर्शन

सध्या अनेक युवक तणावयुक्त वातावरणात जीवन जगत आहेत. अशा वेळी सकारात्मक विचारांमध्ये राहून मनाची शक्ती प्रबळ केल्यास आपल्यासमोर पर्वताप्रमाणे कितीही ध्येय असले, तरी आपण ते सहज प्राप्त करू शकतो. Read more »

गुरूंच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार करणे ही त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

गुरूंच्या शिकवणीचा प्रसार-प्रचार करणे, ही त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. अंबिका आश्रमामध्ये सद्गुरुदेव प.पू. गजानन महाराज यांच्या १०४ व्या जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. Read more »

पुणे – कंत्राट न मिळाल्याने धर्मांधांनी सामोशामध्ये भरले निरोध, पानमसाला आणि दगड

आस्थापनात सामोसे पुरवण्याचे काम दुसर्‍या कंत्राटदाराला मिळाल्याने पहिल्या कंत्राटदाराने षड्यंत्र रचून स्वत:कडील काही कामगार दुसर्‍या कंत्राटदाराकडे कामाला पाठवले. Read more »

देशभरात ३३८ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन, मंदिर स्वच्छता व सुराज्य स्थापनेसाठी शपथग्रहण

हिंदु धर्मात साडेतीन मुहूर्तांवर शुभ कृत्ये करण्याचा संकल्प केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. अयोध्येत नुकतेच श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतर देशाला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. Read more »

वडोदरा (गुजरात) येथील ‘हुसैनी समोसावाला’ दुकानात विकले जात होते गोमांस भरलेले समोसे

गुजरात) येथील प्रसिद्ध ‘हुसैनी समोसावाला’ या दुकानावर पोलिसांनी धाड टाकून ६ जणांना अटक केली. या दुकानातून गोमांस भरलेले समोसे विकण्यात येत होते. पोलिसांनी दुकानातून समोसे भरण्यासाठी बनवलेले साहित्य जप्त केले. Read more »

हडपसर (पुणे) येथे मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंदिर विश्वस्तांची बैठक

मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ अन् गुढीपाडव्यानिमित्त मंदिरात सामूहिक गुढीपूजन याविषयी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

हावडा येथे रामनवमी शोभायात्रेला बंगाल पोलिसांनी नाकारली अनुमती !

प्रतिवर्षी रामनवमीच्या निमित्ताने येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘अंजनी पुत्र सेने’कडून भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यंदाही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. असे असले, तरी बंगाल पोलिसांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. Read more »

महाराष्ट्रातील १५० पैकी ४० ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्याचे ‘सुराज्य अभियाना’च्या माहिती अधिकारातून उघड !

रस्ते अपघातांच्या वेळी रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर १५० ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत मात्र यांतील ४० ट्रॅामा केअर सेंटर बंद आहेत. Read more »

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील ‘ड्रेस जिहाद’ हाणून पाडला !

शहरातील एका दुकानाच्या विज्ञापनात ‘ब्रँडेड कॉटन और पाकिस्तानी सूट’ मिळेल, असे नमूद करून त्याची विक्री चालू होती. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना ही गोष्ट समजताच त्यांनी त्या कपड्यांची होळी करत ‘ड्रेस जिहाद’ हाणून पाडला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​